Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती 2025

Bank recruitment 2024

 Posts in all Over India

Union Bnak of India Recruitment 2025 (bank Bharti 2025)

sarkarishasan.com

पदाचे नाव : पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF

पद संख्या : 16190+

जाहिरात क्रमांक : 

अर्ज पद्धती  : ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

पगार/Salary : सरकारी नियमानुसार अधिक भत्ता 

महत्वाची दिनांक :

  • फॉर्म भरण्यास सुरुवात : 05/03/2024
  • फॉर्म भरण्यास शेवटची दिनांक : 31/मार्च/2024

एकूण 16190 जागेचा तपशील :

अ. क्र.

पदाचे नांव

एकूण जागा

1

  1. पोलीस शिपाई (Police Constable)
  2. पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)

9373

2

पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)

1576

3

पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)

3441

4

कारागृह शिपाई (Prison Constable)

1800


एकूण जागा

16190

शैक्षणिक पात्रता :

अ. क्र.

पदाचे नांव

शैक्षणिक पात्रता

1

पोलिस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई


इयत्ता 12वी उत्तीर्ण.

2

पोलीस बॅन्डस्मन 


इयत्ता 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता :

उंची/छाती

पुरुष

महिला

उंची

165 सेमी पेक्षा कमी नसावी

155 सेमी पेक्षा कमी नसावी

छाती

न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

--

शारीरिक परीक्षा :

उंची/छाती

पुरुष

महिला

गुण

धावणे (जास्त)

1600 मीटर

800 मीटर

20 गुण

धावणे (लहान)

100 मीटर

100 मीटर

15 गुण

गोल फेक

15 गुण

एकूण गुण

50 गुण

वयाची अट 31 मार्च 2024 रोजी

  • पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे
  • मागास प्रवर्ग : 05 वर्षे सुट

अर्ज फी

  • खुला प्रवर्ग : ₹450/-
  • मागास प्रवर्ग : ₹350/-

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात  : जाहिरात पाहा  

उमेदवारांना सामान्य सूचना   : पाहा  

End

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर जरवेळी नवीन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्याचे शुल्क वेगळे भरावे लागणार आहे.
  • उमेदवार 05/03/2024 ते 31/03/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
End

तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. 

Leave a Comment

Scroll to Top