SSC CGL Recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती
Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2025, SSC CGL Recruitment 2025
www.mahitipahije.com/ssc-cgl-recruitment
नमस्कार मित्रांनो, (ssc cgl Recruitment 2025) स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 14582 पदांसाठी भरती निघाली आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 04/07/2025 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता
SSC CGL Recruitment 2025
SSC CGL Bharti 2025
Post Date : 09/06/2025
Last Date : 04/07/2025
परीक्षेचे नाव : SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2025
पद संख्या : 14582 जागा
जाहिरात क्रमांक : HQ-C11018/1/2025-C-1
अर्ज पद्धती : ऑनलाईन
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
पगार/Salary : सरकारी नियमानुसार अधिक भत्ता
Pay Level-7 (₹ 44900 to 142400)
Pay Level-6 (₹ 35400 to 112400)
Pay Level-5 (₹ 29200 to 92300)
Pay Level-4 (₹ 25500 to 81100)
महत्वाची दिनांक :
-
- पोस्ट तारीख : 09/06/2025
- शेवटची तारीख 04/07/2025
- परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025
- परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025
अर्ज शुल्क :
-
- General/OBC : ₹100/-
SC/ST/PWD : कोणतीही फी नाही
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.
- General/OBC : ₹100/-
एकूण 14582 पदांचा तपशील :
अ. क्र. | पदाचे नांव | एकूण जागा |
---|---|---|
1. | डेप्युटी मॅनेजर (Electrical) | 40 |
2. | डेप्युटी मॅनेजर (Mechanical) | 70 |
3. | डेप्युटी मॅनेजर (C&I) | 40 |
4. | असिस्टंट केमिस्ट ट्रेनी | 30 |
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
- इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
- इंस्पेक्टर
- असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
- सब इंस्पेक्टर
- सेक्शन हेड
- एक्झिक्युटिव असिस्टंट
- रिसर्च असिस्टंट
- डिविजनल अकाउंटेंट
- सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
- ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
- स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
- ऑफिस सुपरिंटेंडेंट
- ऑडिटर
- अकाउंटेंट
- अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
- पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
- वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
- सिनियर एडमिन असिस्टंट
- नोकरीसाठी ऑनलाइन आवेदन टॅक्स असिस्टंट
- सब-इंस्पेक्टर (NIA)
शैक्षणिक पात्रता :
- 12 ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर : कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
- 13 स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
- उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट 01 ऑगस्ट 2025 रोजी
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 : 20 ते 30 वर्षे, & 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2 : 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.6 : 20 ते 30 वर्षे
- पद क्र.12 : 18 ते 32 वर्षे
- पद क्र.15 ते 22 : 18 ते 27 वर्षे
इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..
काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट : पाहा
जाहिरात : पाहा
Online अर्ज :
Apply Now
ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर जरवेळी नवीन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्याचे शुल्क वेगळे भरावे लागणार आहे.
- उमेदवार 09/06/2025 ते 04/07/2025 दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
End
Important Dates :
- Online Application Start Date : 09/06/2025
- Last Date : 04/07/2025
- Exam Date :Date of Tier I Exam : 13 to 30 August 2025
Date of Tier II Exam : December 2025
Form Fee :
- General/OBC : 100/-
- SC/ST/PWD : No Any Fee
- Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI Mode etc.
Post Details :
- Assistant Section Officer
- Assistant/Assistant Section Officer
- Inspector of Income Tax
- Inspector
- Assistant Enforcement Officer
- Sub Inspector
- Section Head
- Executive Assistant
- Research Assistant
- Divisional Accountant
- Sub Inspector/Junior Intelligence Officer
- Junior Statistical Officer
- Statistical Investigator Grade-II
- Office Superintendent
- Auditor
- Accountant
- Accountant / Junior Accountant
- Postal Assistant / Sorting Assistant
- Senior Secretariat Assistant/Higher Grade Clerk
- Senior Admin Assistant
- Tax Assistant
- Sub-Inspector (NIA)
Educational Qualification :
- Junior Statistical Officer : Degree in any discipline with minimum 60% marks in Mathematics in 12th or Degree in any subject including Statistics.
- Statistical Investigator Grade-II : Degree in any subject including Statistics.
- Remaining Posts : Degree in any discipline.
Age Limit: As on 01 August 2025
(SC/ST: 05 years relaxation, OBC: 03 years relaxation)
- Post No.1 : 20 to 30 years, & 18 to 30 years
- Post No.2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 & 14 : 18 to 30 years
- Post No.6 : 20 to 30 years
- Post No.12 : 18 to 32 years
- Post No.15 to 22 : 18 to 27 years
तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.