SBI CBO Bharti 2025. State Bank of India (SBI), SBI CBO Recruitment 2025 (SBI CBO Bharti 2025) for 2964 Circle Based Officer (CBO) Posts. sarkarishasan.com/sbi-cbo-bharti
नमस्कार मित्रांनो, (sbi cbo bharti 2025) भारतीय स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. एकूण 2964 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( sbi cbo bharti 2025 Last date) ही 29/05/2025 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता