पदाचे नाव :  

(rites Apprentice)  ‘अप्रेंटिस’

एकूण जागा : 

   257 जागा 

थोडक्यात माहिती :

(RITES Apprentice) रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 257 जागांसाठी भरती 2023

         नमस्कार मित्रांनो, (RITES Apprentice) रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 257 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.

         ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( rites apprentice Recruitmnet 2023 Last date) ही 20 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

       याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.

Table of Contents

(RITES Apprentice) रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. 

RITES Apprentice Recruitment 2023

जाहिरात क्रमांक :

Pers/26-10/Apprentice/2023-24

 

sarkarishasan.com

महत्वाची दिनांक :

  • पोस्ट तारीख : 30/11/2023
  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 01/12/2023
  • शेवटची तारीख : 20/12/2023

अर्ज शुल्क :

  • कोणतीही फी नाही.

अर्ज पद्धती  : 

ऑनलाईन

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

एकूण 257 जागेचा तपशील आणि वेतन

पदाचे नांव

जागा

पगार/Salary

पदवीधर अप्रेंटिस

160

14000/-

डिप्लोमा अप्रेंटिस

28

12000/-

ट्रेड अप्रेंटिस (ITI)

69

10000/-

एकूण जागा

257

शैक्षणिक पात्रता ​

[General/EWS: 60% गुण, (SC/ST/OBC/PWD: 50% गुण]

  1. पदवीधर अप्रेंटिस : B.E/B.Tech (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल & टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com
  2. डिप्लोमा अप्रेंटिस : सिव्हिल/इलेक्ट्रिकल/सिग्नल & टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/मेटलर्जी इंजिनिरिंग डिप्लोमा.
  3. ट्रेड अप्रेंटिस : ITI (सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक/वेल्डर/फिटर/टर्नर/प्लंबर/CAD ऑपरेटर/ड्राफ्ट्समन)

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

जाहिरात  : 

Online अर्ज :  

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार 01/12/2023 ते 20/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • नवीन असाल तर नोंदणी करायची आहे.
  • त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. 
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

Leave a Comment

Scroll to Top