PSI Bharti पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023(MPSC)

PSI Bharti पोलीस उपनिरीक्षक भरती :

पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023

          नमस्कार मित्रांनो, (MPSC) मार्फत पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 भरती निघाली आहे. एकूण 615 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. आयोगा मार्फत पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे, याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.

जाहिरात क्रमांक : 052/2023

 

परीक्षेचे नाव : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

 

पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक (PSI)

 

एकूण जागा : एकूण 615 जागा

 

पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.

 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.

 

वयाची अट : 03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत  (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹544/-   (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-)

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)

 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

 

पूर्व परीक्षा : 02 डिसेंबर 2023

 

परीक्षा केंद्र : छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.

जाहिरात पाहा :

अधिकृत वेबसाईट :

अर्ज करा : 

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती :

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. 

Leave a Comment

Scroll to Top