(Mahavitaran : Engineer Trainee) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण आणि सिव्हील) 321 जागांसाठी भरती 2024 Table of Contents पदाचे नाव : Engineer Trainee पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण आणि सिव्हील) एकूण जागा : 321 जागा Mahavitaran or Mahadiscom or MSEDCLMaharashtra Sate Electricity Distribution Company Limitedmahavitaran Recruitment 2024जाहिरात क्रमांक : 07/2023sarkarishasan.com महत्वाची दिनांक :Post Date : 29/12/2023फॉर्म भरायला सुरुवात तारीख : लवकर कळवू शेवटची तारीख : लवकर कळवू अर्ज पद्धती : ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 1) Engineer Trainee पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण) जागेचा तपशील OpenSCSTVJ(A) NT(B)NT(C)NT(D)SBCOBC EWSTotal1943--1059131713728281 2) Engineer Trainee पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हील) जागेचा तपशील OpenSCSTVJ(A) NT(B)NT(C)NT(D)SBCOBC EWSTotal6751--21110640 शैक्षणिक पात्रता पदाचे नांवशैक्षणिक पात्रताEngineer Trainee पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (वितरण)इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीEngineer Trainee पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (सिव्हील)सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी वयाची अट 29 डिसेंबर 2023 रोजी 35 वर्षापर्यंत (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट) परीक्षेचे स्वरूप विषयप्रश्नमार्क्सव्यावसायिक ज्ञानाची चाचणी 50 11050100तर्काची चाचणी4020परिमाणात्मक योग्यतेची चाचणी2010मराठी भाषेची चाचणी2010एकूण130150 अर्ज फी : खुला प्रवर्ग : ₹ 500/- (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/: ₹ 250/-) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट : पाहा Online अर्ज : Apply Now जाहिरात : पाहा पगार / वेतन / मानधन महिनापगार /वेतनप्रत्येक महिन्याला22,000/- ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.उमेदवार दरम्यान अर्ज करू शकतात.रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. अभ्यासक्रम विषयशैक्षणिक पात्रतामराठी भाषा(25 प्रश्न)सर्व सामान्य शब्दसंग्रहवाक्यरचनाव्याकरणम्हणी व वाक्यप्राचार यांचा अर्थ व उपयोगउताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरेइंग्रजी भाषा(25 प्रश्न)Common VocabularySentence structureGrammarUse of Idioms and Phrases and their meaningcomprehension of passageसामान्य ज्ञान(25 प्रश्न)चालू घडामोडी, नागरिक शास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित(25 प्रश्न)अंकगणित-बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकर,दशांक अपूर्णांक व टक्केवारीबुद्धिमत्ता चाचणी-उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करून उत्तर देतो हे आजमावण्यासाठी प्रश्न तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Official website: Click Here Online Form: Apply Now Notification : Click Here
SSC CGL Recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती Leave a Comment / वर्तमान भरती / By
NTPC Recruitment : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 180 जागांसाठी भरती २०२५ Leave a Comment / वर्तमान भरती / By