(Indian Coast Guard Bharti) भारतीय तटरक्षक दलात 330 जागांसाठी भरती 2024

Indian Coast Guard recruitment 2024

भारतीय तटरक्षक दलात 330 जागांसाठी भरती

जाहिरात क्रमांक : 

sarkarishasan.com

एकूण जागा : 330  

पदाचे नाव :

नाविक (जनरल ड्युटी-GD) 260 जागा 

बॅच: Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT)- 02/2024 बॅच

अर्ज पद्धती  : ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

पगार/Salary : ₹21700 अधिक भत्ता 

महत्वाची दिनांक :

  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 13/02/2024
  • शेवटची तारीख : 27/02/2024

शैक्षणिक पात्रता :

12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics)

शारीरिक पात्रता :

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट

  • 18 ते 22 वर्षे 
  • जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान.
  • SC/ST: 05 वर्षे सुट, OBC: 03 वर्षे सुट

परीक्षा  :

स्टेज I

स्टेज II

स्टेज III

एप्रिल 2024

मे 2024

ऑक्टोबर 2024

अर्ज फी

  • General/OBC : ₹300/-
  • SC/ST: फी नाही

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात  : जाहिरात पाहा  

End

पदाचे नाव :

असिस्टंट कमांडंट 70 जागा 

बॅच: AS ASSISTANT COMMANDANT – GENERAL DUTY, TECHNICAL (ENGINEERING & ELECTRICAL/ELECTRONICS) FOR 2025 BATCH

अर्ज पद्धती  : ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

पगार/Salary : ₹56100 अधिक भत्ता 

महत्वाची दिनांक :

  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 19/02/2024
  • शेवटची तारीख : 06/03/2024

एकूण 70 जागेचा तपशील  :

अ. क्र

ब्रांच

पद संख्या

1.

जनरल ड्यूटी (GD)

50

2.

टेक्निकल (मेकॅनिकल)

20

3.

टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)

Total

70

शैक्षणिक पात्रता :

  1. जनरल ड्यूटी (GD) : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण.
  2. टेक्निकल (मेकॅनिकल) : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (Naval Architecture / Mechanical / Marine / Automotive / Mechatronics / Industrial and Production / Metallurgy / Design / Aeronautical / Aerospace) (ii) 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण
  3. टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) : (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (Electrical / Electronics / Telecommunication / Instrumentation / Instrumentation and Control / Electronics and Communication / Power Engineering / Power Electronics) (ii) 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण

शारीरिक पात्रता :

  1. उंची: किमान 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट 01 जुलै 2024 रोजी

  • 21 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा  :

स्टेज I

स्टेज II

स्टेज III

स्टेज IV

एप्रिल 2024

मे 2024

जून-ऑगस्ट 2024

जून-नोव्हेंबर 2024

अर्ज फी

  • General/OBC : ₹300/-
  • SC/ST: फी नाही

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात  : जाहिरात पाहा  

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर जरवेळी नवीन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्याचे शुल्क वेगळे भरावे लागणार आहे.
  • उमेदवार  13/02/2024 ते 27/02/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
End

तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. 

Leave a Comment

Scroll to Top