IDBI बँक लिमिटेड ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) आणि एक्झिक्युटिव्ह – सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO)
एकूण जागा :
2100 जागा
थोडक्यात माहिती :
(IDBI Recruitment) IDBI बँक लिमिटेड ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) आणि एक्झिक्युटिव्ह – सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO)
नमस्कार मित्रांनो, (idbi recruitment 2023) IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) आणि एक्झिक्युटिव्ह – सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO) पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. एकूण 2100 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( idbi recruitment 2023 Last date) ही 06 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.
IDbi Bank, idbi Recruitment 2023, (idbi Bharti 2023) for 2100 Junior Assistant Manager (JAM) & Executive – Sales and Operations (ESO) Posts. https://sarkarishasan.com/idbi-recruitment/