(GIC) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर 85 जागांसाठी भरती
Table of Contents
- पदाचे नांव : असिस्टंट मॅनेजर
- एकूण जागा : 85
- अर्ज पद्धती : ऑनलाईन
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
(GIC) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर 85 जागांसाठी भरती
GIC Recruitment 2023
General Insurance corporation of india bharti 2023
जाहिरात क्रमांक :
अर्ज शुल्क :
- General/OBC : ₹1000/-
- SC/ST/PWD/Female : ₹900/-
महत्वाची दिनांक :
- फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 23/12/2023
- शेवटची तारीख : 12/01/2024
- अंदाजे परीक्षा : फेब्रुवारी 2024
एकूण 85 जागेचा तपशील
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I) |
|
General | SC | ST | OBC | EWS | PWD | Total |
---|---|---|---|---|---|---|
35 | 12 | 6 | 26 | 6 | 3(HI) | 85 |
PWD-persons with disabilities
HI-hearing impairment (ऐकण्यास कमजोरी)
वयाची अट 01 ओक्टोंबर 2023 रोजी
- 21 ते 30 वर्षे
- ( SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट )
वेतन श्रेणी
- approximately Rs. 85,000/-p.m.
Computer based Online Examination/संगणक आधारित परीक्षेचे स्वरूप –
For Hindi Officer :

For Officers Other Than Hindi :

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार 23/12/2023 ते 12/01/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
- नवीन असाल तर “New Registration” ला क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.

Total 85 Seats And Educational Qualification
Post Name | Education |
---|---|
Assistant Manager (Officer Scale-I) | Master’s Degree in Hindi/English with 60% marks/Degree in any discipline with 60%/LLB/ B.E/B.Tech *SC/ST: 55% marks |
Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.
Some Important Links
Official website:
Online Form:
Notification :
नवीन भरती :
प्रवेशपत्र :
Pingback: (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस 250 जागांसाठी भरती 2023 - माहिती पाहिजे