(ECR Job)पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1851 जागांसाठी भरती (East Central Railway Apprentice 2023)

पदाचे नाव :  

(ECR Apprentice )पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती

(East Central Railway Apprentice 2023)

एकूण जागा : 

   1851 जागा 

थोडक्यात माहिती :

(ECR Apprentice )पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1851 जागांसाठी भरती (East Central Railway Apprentice 2023)

         नमस्कार मित्रांनो, (ECR Job)पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ (East Central Railway Apprentice 2023) पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 1851 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.

         ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( ecr Recruitmnet 2023 Last date) ही 09 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

       याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.

Table of Contents

(ECR Job)पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1851 जागांसाठी भरती (East Central Railway Apprentice 2023)

NCR Recruitment 2023  

जाहिरात क्रमांक : RRC/ECR/HRD/Act. App./2023-24

www.mahitipahije.com

महत्वाची दिनांक :

  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 10/11/2023
  • शेवटची तारीख : 09/12/2023

अर्ज शुल्क :

  • Gen/OBC/EWS  : 100/-
  • SC/ST/ExSM/महिला  : 00/-
  • डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.

अर्ज पद्धती  : 

ऑनलाईन

नोकरी ठिकाण :

पूर्व मध्य रेल्वे

एकूण 1851 जागेचा तपशील

पदाचे नाव

एकूण जागा

शिक्षण

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1851

i) 50% गुणांसह 10 उत्तीर्ण

ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/ ब्लॅकस्मिथ)

विभाग / युनिट नुसार रिक्त जागेचा तपशील

विभाग/ युनिट

एकूण जागा

विभाग/ युनिट

एकूण जागा

दानापुर विभाग

675

धनबाद विभाग

175

पं. दीनदयाल उपाध्याय विभाग

518

सोनपुर विभाग

47

समस्तीपुर विभाग

81

प्लांट डेपो/पं. दीनदयाल उपाध्याय

135

कॅरेज रिपेअर वर्कशॉप/हरनॉट

110

मेकॅनिकल वर्कशॉप/ समस्तीपुर

11

वयाची अट 01/01/2023 रोजी :

  • कमीत कमी : १५ वर्षे 
  • जास्तीत जास्त : २४ वर्षे 
  • ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट )

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

जाहिरात  : 

Online अर्ज :  

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार 10/11/2023 ते 09/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • नवीन असाल तर नोंदणी करायची आहे.
  • त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. 
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

East Central Railway Apprentice 2023

ECR Recruitment 2023  

Advertisement Number :RRC/ECR/HRD/Act. App./2023-24

www.mahitipahije.com

Important Dates :

  • Online Application Start Date : 10/11/2023
  • Last Date : 09/12/2023

Form Fee :

  • General/OBC/EWS : 100/-
  • SC/ST/ExSM/Female : 00/- 
  • Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc.

Details Of 1851 Posts

Post Name

Total Posts

Education

Various Trade Apprentice

1851

  • Class 10 Pass With Minimum 50% Marks
  • ITI in the relevant trade. (Fitter / Welder / Mechanic (Diesel) / Ref. & AC Mechanic / Forger & Heat Treater / Carpenter / Electronic Mechanic / Painter (G) / Electrician / Machinist / Grinder / Turner / Wireman / Mechanic MV / Carpenter / Electronics Lab Assistant / Blacksmith)

Age Limit as on 01/01/2023

  • Minimum Age : 15 Years
  • Maximum Age : 24 Years
  • ( SC/ST : 05 Year Age relaxation / OBC : 03 Year Age relaxation / PWD : 10 Years relaxation )

Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.

Some Important Links

Notification  : 

Official website: 

Online Form: 

Division /Unit wise vacancy Details

Division / Unit Name

Total Posts

Division / Unit Name

Education

Danapur Division

675

Dhanbad Division

175

Pt. Deen Dayal Upadhyaya Division

518

Sonpur Division

47

Samastipur Division

81

Plant Depot/ Pt. Deen Dayal Upadhyaya

135

Carriage Repair Workshop/ Harnaut

110

Mechanical Workshop/Samastipur

11

How to Fill NCR Online Form :

  • Railway ECR releases online application for Various Trade Apprentice .
  • Candidate Can Apply Between 10/11/2023 to 09/12/2023
  • Candidate Read the Notification Before Apply the Recruitment Jobs Application Form in RRC.
  • Kindly Check and Collect the All Document – Eligibility, ID Proof, Address Details, Basic Details.
  • Kindly Ready Scan Document Related to Recruitment Form – Photo, Sign, ID Proof, Etc.
  • Before Submit the Application Form Must Check the Preview and All Details Carefully.
  • If Candidate Are Required to Paying the Application Fee Must Pay and Complete Your Form
  • Take A Print Out of Final Submitted Form.

Leave a Comment

Scroll to Top