(District Court Recruitment) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात स्टेनोग्राफर (ग्रेड-३),ज्युनियर क्लार्क, शिपाई/हमाल पदांच्या 5793 जागासाठी मेगा भरती 2023

पदाचे नाव :  

(District Court Recruitment) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल पदांच्या जागा

एकूण जागा : 

5793 जागा

थोडक्यात माहिती :

(District Court Recruitment) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 पदांसाठी सुरू होणार मेगा भरती 2023 लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल पदांच्या जागा

         नमस्कार मित्रांनो, (District Court Recruitment) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात लवकरच सुरू होणार आहे मेगा भरती 2023 लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल पदांच्या जागा पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.

         ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. याची सविस्तर माहिती 4 डिसेंबर 2023 रोजी उपलब्ध होईल.मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.

       याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.

Table of Contents

हाय कोर्ट बॉम्बे यांनी याबाबत दिलेली जाहिरात खाली दिली आहे.

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

(District Court Recruitment) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात मेगा भरती 2023 लघुलेखक (ग्रेड-३), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल पदांच्या जागा 

District Court Recruitment 2023 

जाहिरात क्रमांक : 

www.mahitipahije.com

महत्वाची दिनांक :

  • पोस्ट तारीख : 29/11/2023
  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 04/11/2023
  • शेवटची तारीख : 18/12/2023

अर्ज शुल्क :

  • General/: 1000/-
  • Unreserved/SC/ST/PWD/EWS/ : 900/- 
  • डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.

अर्ज पद्धती  : 

ऑनलाईन

नोकरी ठिकाण :

संपूर्ण महाराष्ट्र

एकूण जागेचा तपशील

क्र.

पदाचे नांव

तपशील

एकूण जागा

1

लघुलेखक (ग्रेड-3)

निवड यादी - 568

प्रतिक्षा यादी - 146

714

2

कनिष्ठ लिपिक

निवड यादी - 2795

प्रतिक्षा यादी - 700

3495

3

शिपाई / हमाल

निवड यादी - 1266

प्रतिक्षा यादी - 318

1584


एकूण

5793

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1) लघुलेखक (ग्रेड-3) :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी   
  2. इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि.
  3. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  4. MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.1) कनिष्ठ लिपिक :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी 
  2. इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  3. MS-CIT किंवा समतुल्य

पद क्र.3) शिपाई/हमाल :

  • किमान 7 वी पास 
  • त्यांची शरीरयष्टी चांगली असावी

वयाची अट :

  • 18 ते 38 वर्षे
  • (राखीव : 05 वर्षे सूट )

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

जाहिरात  : 

Online अर्ज :  

जिल्हयानुसार जागेचा तपशील

क्र.

जिल्हा

लघुलेखक

कनिष्ठ लिपिक

शिपाई/हमाल

1

सांगली

18

45

15

2

सातारा

30

81

35

3

कोल्हापूर

14

76

46

4

रत्नागिरी

10

61

25

5

रायगड

23

121

68

6

सिंधुदुर्ग

05

46

26

7

अहमदनगर

69

176

80

8

अकोला

23

60

44

9

अमरावती

31

160

53

10

छ.संभाजीनगर

20

96

52

11

बीड

13

90

44

12

भंडारा

09

36

20

13

बुलढाणा

19

99

54

14

चंद्रपूर

24

86

44

15

धुळे

06

47

17

16

गडचिरोली

06

40

10

17

गोंदिया

06

43

14

18

जळगांव

08

115

43

19

जालना

09

38

14

20

लातूर

13

45

40

21

नागपूर

33

134

45

22

नांदेड

13

64

31

23

नंदुरबार

13

49

46

24

नाशिक

48

223

76

25

धाराशीव

09

75

32

26

परभणी

23

151

60

27

पुणे

65

180

108

28

सोलापूर

19

83

25

29

वर्धा

25

28

09

30

वाशिम

01

49

23

31

यवतमाळ

26

134

33

32

ठाणे

61

286

105

33

शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबई

00

286

126

34

मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय मुंबई

05

93

46

35

लघुवाद न्यायालय मुंबई

15

89

75

एकूण जागा

714

3495

1584

पगार /वेतन /salary

पदाचे नाव

एकूण जागा

लघुलेखक (ग्रेड-३)

38600-122800

कनिष्ठ लिपिक

19900-63200

शिपाई/हमाल

15000-47600

dist court recruitment

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार 04/12/2023 ते 18/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • नवीन असाल तर नोंदणी करायची आहे.
  • त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. 
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
district court recruitment

Sr. No.

Post Name

Total Post

1

Stenographer (Grade-3)

714

2

Junior Lipik

3495

3

Peon/Hamal

1584


Total Post

5793

Leave a Comment

Scroll to Top