(pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023
पदाचे नाव : (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023 एकूण जागा : 2109 जागा थोडक्यात माहिती : (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023 नमस्कार मित्रांनो, (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांसाठी सरळ सेवा भरती निघाली आहे. एकूण 2109 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( pwd maharashtra Bharti 2023 Last date) ही 06 नोव्हेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023 pwd recruitment 2023 जाहिरात क्रमांक : 01 sarkarishasan.com महत्वाची दिनांक : Post Date : 10/10/2023 फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 17/10/2023 शेवटची तारीख : 06/11/2023 परीक्षा तारीख : 13, 14, 15, 16 & 28 डिसेंबर 2023 अर्ज शुल्क : खुला : 1000/- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 900/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती : ऑनलाईन नोकरी ठिकाण : महाराष्ट्र एकूण 7510 जागेचा तपशील पद क्र. पदाचे नाव एकूण जागा विभाग 1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532 गट ब 2 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55 गट ब 3 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 05 गट ब 4 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378 गट क 5 लघुलेखक (उच्च श्रेणी) 08 गट ब 6 लघुलेखक (निम्न श्रेणी) 02 गट ब 7 उद्यान पर्यवेक्षक 12 गट क 8 सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09 गट क 9 स्वच्छता निरीक्षक 01 गट क 10 वरिष्ठ लिपिक 27 गट क 11 प्रयोगशाळा सहाय्यक 05 गट क 12 वाहन चालक 02 गट क 13 स्वच्छक 32 गट ड 14 शिपाई 41 गट ड Total 2109 पदांविषयी शैक्षणिक पात्रता पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा 2 कनिष्ठ अभियंता (विद्युत) (i) 10वी उत्तीर्ण (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा 3 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य 4 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात 5 लघुलेखक (उच्च श्रेणी) (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 6 लघुलेखक (निम्न श्रेणी) (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 7 उद्यान पर्यवेक्षक (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी (ii) 02 वर्षे अनुभव 8 सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्राची पदवी 9 स्वच्छता निरीक्षक (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र 10 वरिष्ठ लिपिक (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही शाखेतील पदवी 11 प्रयोगशाळा सहाय्यक (i) 10वी उत्तीर्ण (ii) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी 12 वाहन चालक (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव 13 स्वच्छक 07 वी उत्तीर्ण 14 शिपाई 10 वी उत्तीर्ण वयाची अट 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे असावे ( मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ./ दिव्यांग : 05 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट : पाहा जाहिरात : पाहा Online अर्ज : Apply Now ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 17/10/2023 ते 06/11/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला new registration ला क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. PWD Maharashtra Bharti (recruitment) 2023 Advertisement Number : 01 sarkarishasan.com Important Dates : Post Date : 10/10/2023 Online Application Start Date : 17/10/2023 Last Date : 06/11/2023 Form Fee : General : 1000/- Reserved : 900/- Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI Mode etc. Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification : Click Here Official website: Click Here Online Form: Apply Now Details of total 7510 vacant seats Post No. Post Name Total Seats Department 1 Junior Engineer (Civil) 532 Group B 2 Junior Engineer (Electrical) 55 Group B 3 Junior Architect 05 Group B 4 Civil Engineering Asstt 1378 Group C 5 Stenographer (Higher Grade) 08 Group B 6 Stenographer (Lower Grade) 02 Group B 7 Garden Supervisor 12 Group C 8 Assistant Junior Architect 09 Group C 9 Sanitary Inspector 01 Group C 10 Senior Clerk 27 Group C 11 Laboratory Assistant 05 Group C 12 Vehicle Driver 02 Group C 13 Cleaner 32 Group D 14 Peon 41 Group D Total 2109 Educational Qualification Post No. Post Name Education 1 Junior Engineer (Civil) (i) 10th pass (ii) Diploma in Civil Engineering 2 Junior Engineer (Electrical) (i) 10th pass (ii) Diploma in Electrical Engineering 3 Junior Architect (i) 10th & 12th passed (ii) Architect Degree (iii) Member of Council of Architecture 4 Civil Engineering Asstt (i)
(pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023 Read More »