(Mahatribal) एकात्मिक आदिवासी विकास विभागात वेगवेगळ्या 602 जागांसाठी भरती mahatribal recruitment 2023
(Mahatribal) एकात्मिक आदिवासी विकास विभागात वेगवेगळ्या 602 जागांसाठी भरती mahatribal recruitment 2023 पदाचे नाव : (Mahatribal) एकात्मिक आदिवासी विकास विभागात भरती mahatribal recruitment 2023 एकूण जागा : 602 जागा थोडक्यात माहिती : (Mahatribal) एकात्मिक आदिवासी विकास विभागात वेगवेगळ्या 602 जागांसाठी भरती mahatribal recruitment 2023 नमस्कार मित्रांनो, (mahtribal) एकात्मिक आदिवासी विकास विभागात पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 602 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( NER Recruitmnet 2024 Last date) ही 13 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (Mahatribal) एकात्मिक आदिवासी विकास विभागात वेगवेगळ्या 602 जागांसाठी भरती mahatribal recruitment 2023 जाहिरात क्रमांक : आस्था-पद भरती 2022/प्र.क्र. 142/का.2 (1)/नाशिक sarkarishasan.com महत्वाची दिनांक : पोस्ट तारीख : 23/11/2023 फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 23/11/2023 शेवटची तारीख : 13/12/2023 अर्ज शुल्क : General/: 1000/- Unreserved/SC/ST/PWD/EWS/ : 900 डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती : ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र एकूण 602 जागेचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पदाचे नांव जागा शैक्षणिक पात्रता वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 14 कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल. संशोधन सहाय्यक 17 मान्यताप्राप्त विद्यापिठाचे पदवीधर, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील. उपलेखापाल/मुख्य लिपिक 41 मान्यताप्राप्त विद्यापिठाचे पदवीधर, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील आदिवासी विकास निरीक्षक 14 मान्यताप्राप्त विद्यापिठाचे पदवीधर,परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 187 मान्यताप्राप्त विद्यापिठाचे पदवीधर, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील लघुटंकलेखक 05 (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. अधीक्षक (पुरुष) 26 समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी अधीक्षक (महिला) 48 समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी गृहपाल (पुरुष) 43 समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी गृहपाल (पुरुष) 25 समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी ग्रंथपाल 38 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील सहाय्यक ग्रंथपाल 01 (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रयोगशाळा सहाय्यक 29 10वी उत्तीर्ण उच्च माध्यमिक शिक्षण सेवक 14 (i)पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक (ii) B.Ed माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 15 (i) पदवीधर (ii) B.Ed प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) 27 (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) D.Ed (iii)TET/CTET उत्तीर्ण प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) 48 (i) इ.1 ते 12 वी शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक (ii) D.Ed (इंग्रजी) (iii)TET/CTET उत्तीर्ण उच्चश्रेणी लघुलेखक 03 (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT निम्नश्रेणी लघुलेखक 13 (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT एकूण 602 वेतन / पगार / Salary पदाचे नांव वेतन वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 38600-122800 संशोधन सहाय्यक 38600-122800 उपलेखापाल/मुख्य लिपिक 35400-112400 आदिवासी विकास निरीक्षक 35400-112400 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 25500-81100 लघुटंकलेखक 25500-81100 अधीक्षक (पुरुष) 25500-81100 अधीक्षक (महिला) 25500-81100 गृहपाल (पुरुष) 38600-122800 गृहपाल (महिला) 38600-122800 ग्रंथपाल 25500-81100 सहाय्यक ग्रंथपाल 21700-69100 प्रयोगशाळा सहाय्यक 19900-63200 उच्च माध्यमिक शिक्षण सेवक मानधन 20000/- माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) मानधन 18000/- प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) मानधन 16000/- प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) मानधन 16000/- उच्चश्रेणी लघुलेखक 41800-132300 निम्नश्रेणी लघुलेखक 38600-122800 वयाची अट 01/11/2023 रोजी : 18 ते 38 वर्षे (Reserved Catagory : 05 वर्षे सूट) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट : पाहा जाहिरात : पाहा Online अर्ज : Apply Now (SBI Recruitment cbo ) भारतीय स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदाच्या 5280 जागांसाठी मेगा भरती 2023 ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 25/11/2023 ते 24/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. नवीन असाल तर नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. (Mahatribal) एकात्मिक आदिवासी विकास विभागात वेगवेगळ्या 602 जागांसाठी भरती mahatribal recruitment 2023 Advertisement Number : आस्था-पद भरती 2022/प्र.क्र. 142/का.2 (1)/नाशिक sarkarishasan.com Important Dates : Online Application Start Date : 23/11/2023 Last Date : 13/12/2023 General : 1000/- Unreserved/SC/ST/EWS : 900/- Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc. Details Of Total 602 Posts Educational Qualification Age Limit as on 01/11//2023 Minimum Age : 18 Years Maximum Age : 38 Years ( Reserved Catagory : 05 Year Age relaxation ) Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification : Click Here Official website: Click Here Online Form: Apply Now