(maha WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती- परीक्षा प्रवेशपत्र आणि वेळापत्रक
Exam Date : 13,14,15,16 & 28/12/2023
Start Date : 17/10/2023 Last Date : 06/11/2023
Exam Date : 13,14,15,16 & 28/12/2023
Start Date : 17/10/2023 Last Date : 06/11/2023
Exam Date : 18 & 20/12/2023
Start Date : 17/11//2023 Last Date : 01/12/2023
Exam Date : 13,14,15,16 & 28/12/2023
Start Date : 17/10/2023 Last Date : 06/11/2023
(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र आले Read More »
पनवेल महानगर पालिका परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र आले! – Panvel Mahanagar Palika Admit Card 2023 नमस्कार मित्रांनो, पनवेल महा नगर पालिका मार्फत विविध पदांसाठी 377 जागांसाठी भरती निघाली होती. परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र आले आहे. वेळापत्रक खाली दिले आहे आणि प्रवेशपत्रासाठी लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही admit card पाहू शकता . महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी भरती 2023 परीक्षा प्रवेशपत्र परीक्षा दिनांक : 09,10,11 डिसेंबर 2023 प्रवेशपत्र : पाहा वेळापत्रक Aarogya Vibhag 2023 Exam Date And Hallticket आरोग्य विभाग 2023 चे वेळापत्रक आले पहा दिनांक Timetable / HallTicket
(MPSC PSI Admit Card)पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली | महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा- २०२३ शनिवार, दिनांक ०२ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्याचे नियोजित होते. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन दिनांक ०२ डिसेंबर, २०२३ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच रविवार, दिनांक १० डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात येईल. MPSC PSI Exam Date Change : जर तुम्ही देखील ही स्पर्धा पूर्व परीक्षा देत असाल तर या सूचना लक्षात ठेवा परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा सुरु होण्यापूर्वी दीड तासआधी केंद्रावर हजर राहाणे अनिवार्य आहे. तसेच स्वत:चे ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र परीक्षा कक्षात मोबाईल अथवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाही. परीक्षा कक्षेत कोणतेही गैरवर्तन करण्याचा प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल. अधिकृत वेबसाइट वरील जाहिरात खाली दिली आहे
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत विविध पदांसाठी 2109 जागांसाठी भरती निघाली होती.फॉर्म भरायला सुरुवात तारीख 17/10/2023 आणि शेवटची तारीख 06/11/2023ही होती. परीक्षेचे वेळापत्रक आले आहे प्रवेशपत्र लवकरच येईल ते सुद्धा आम्ही अपडेट करू. Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical) ,Junior Architect , Civil Engineering Asstt , Stenographer (Higher Grade),Stenographer (Lower Grade), Garden Supervisor, Assistant Junior Architect, Sanitary Inspector , Senior Clerk, Laboratory Assistant, Driver ,Cleaner,Peon महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी भरती 2023 परीक्षा प्रवेशपत्र परीक्षा दिनांक : 13, 14, 15, 16 & 28 डिसेंबर 2023 प्रवेशपत्र : Coming Soon वेळापत्रक Aarogya Vibhag 2023 Exam Date And Hallticket आरोग्य विभाग 2023 चे वेळापत्रक आले पहा दिनांक Timetable / HallTicket
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2023, Maharashtra Aarogya Vibhag Bharti 2023 Group C & Group D Posts. Arogya Vibhag HallTicket, Arogya Vibhag Admit Card. SBI HallTicket परीक्षा दिनांक : 30 नोव्हेंबर & 01, 02, 03, 04, 05, 06, 07 & 12 डिसेंबर 2023 प्रवेशपत्र : Click Here वेळापत्रक : Click Here
Aarogya Vibhag 2023 Exam Date And Hallticket आरोग्य विभाग 2023 चे वेळापत्रक आले पहा दिनांक नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली होती. ही भरती एकूण 10949 पदांसाठी (6939 गट-क पदे आणि 4010 गट-ड पदे) 4644 जागांसाठी होती आणि 29 ऑगस्ट 2023 te 18 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये ऑनलाइन अर्ज करायचे होते . या परीक्षेपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि वेळापत्रक उपलब्ध आहे. खाली त्याची लिंक दिली आहे कृपया त्यावरती क्लिक करून उमेदवारांनी पहावी. या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे ते तुम्ही खालील लिंक वरुण Download करून पाहू शकता. आरोग्य विभाग भरती 2023 परीक्षा : 30 नोव्हेंबर & 01, 02, 03, 04, 05, 06, 07 & 12 डिसेंबर 2023 अभासक्रम : येथे पाहा वेळापत्रक : येथे पाहा प्रवेशपत्र : Download Now Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2023, Maharashtra Aarogya Vibhag Bharti 2023 Group C & Group D Posts. Arogya Vibhag HallTicket, Arogya Vibhag Admit Card.
प्रवेशपत्र : येथे पाहा
ZP Hallticket जिल्हा परिषद प्रवेशपत्र Read More »