Maharashtra State Excise Recruitment 2023

(Maharashtra State Excise Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती 2023

पदाचे नाव :   (Maharashtra State Excise Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती 2023 एकूण जागा :     717  जागा  थोडक्यात माहिती : (Maharashtra State Excise Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती 2023 नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 717 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.          ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच (Maharashtra state excise Recruitment 2023 Last date) ही 01 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.        याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 717 जागांसाठी भरती 2023 maharashtra state excise Recruitment 2023   जाहिरात क्रमांक :  इएसटी-1122/ पदभरती 2022/ 32/ 2-अ-3 sarkarishasan.com महत्वाची दिनांक : फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 17/11/2023 शेवटची तारीख : 01/12/2023 परीक्षा तारीख अंदाजे : 05 जानेवारी 2024 ते 17 जानेवारी 2024 अर्ज पद्धती : ऑनलाईन नोकरी ठिकाण  : संपूर्ण महाराष्ट्र  एकूण 717 जागेचा तपशील व अर्ज शुल्क पद क्र. पदाचे नाव एकूण जागा खुला फी राखीव फी 1 लघुलेखक (निम्नश्रेणी) 05 900/- 810/- 2 लघुटंकलेखक 18 900/- 810/- 3 जवान राज्य उत्पादन शुल्क 568 735/- 660/- 4 जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 73 800/- 720/- 5 चपराशी 53 800/- 720/- Total 717 पदांविषयी शैक्षणिक पात्रता पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 1 लघुलेखक (निम्नश्रेणी) (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. 2 लघुटंकलेखक (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. 3 जवान राज्य उत्पादन शुल्क 10 वी उत्तीर्ण 4 जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) 03 वर्षे अनुभव 5 चपराशी 10 वी उत्तीर्ण वयाची अट 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट ) शारीरिक पात्रता पद क्र. 3 ते 5 साठी उंची छाती वजन पुरुष 165 सेमी 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक — महिला 160 सेमी — 50 कि. ग्रॅ इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now वेतनश्रेणी :- वेगवेगळ्या पदांसाठी खालीलप्रमाणे वेतन आणि अधिक महागाई भत्ता व नियमा प्रमाणे देय भत्ते पद क्र. पदाचे नाव वेतन 1 लघुलेखक (निम्नश्रेणी) S-15 : 41800-132300 2 लघुटंकलेखक S-8 : 25500-81100 3 जवान राज्य उत्पादन शुल्क S-7 : 21700-69100 4 जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क S-7 : 21700-69100 5 चपराशी S-1 : 15000-47600 ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 17/11/2023 ते 01//2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.  तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. जर तुम्ही नवीन असाल तर  तुम्हाला new registration ला क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.  सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.  Maharashtra State Excise Recruitment) 2023 Advertisement Number : इएसटी-1122/ पदभरती 2022/ 32/ 2-अ-3 sarkarishasan.com Important Dates : Online Application Start Date : 17 /11/2023 Last Date : 01/12/2023 Tentetive Exam Date : 05 Jan 2024 to 17 jan 2024 Form Fee : Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc. Age Limit as on 30 April 2023 18 To 40 Years (Reserved : 05 Year Age relaxation ) Total Post : 717 posts Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now Details of total 717 vacant seats And Form Fee Post No. Post Name Total Seats Open Catagory Fee Reserved Catagory Fee 1 Stenographer (Lower Grade) 5 900 810 2 Steno-Typist 18 900 810 3 Jawan, State Excise Duty 568 735 660 4 Jawan-cum-Driver, State Excise 73 800 720 5 Peon 53 800 720 Total 717 Educational Qualification Post No. Post Name Qualification Details 1 Stenographer (Lower Grade) (i) 10th Pass (ii) Shorthand 100 WPM (iii) Marathi Typing 30 WPM. OR English Typing 40 WPM. 2 Steno-Typist (i) 10th Pass (ii) Shorthand 80 WPM (iii) Marathi Typing 30 WPM. OR English Typing 40 WPM. 3 Jawan, State Excise Duty 10th Pass 4 Jawan-cum-Driver, State Excise (i) 07th Pass (ii) Minimum Light Four Wheeler Driving License (iv) 03 years experience 5 Peon 10th Pass

(Maharashtra State Excise Recruitment 2023) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात 717 जागांसाठी भरती 2023 Read More »

Vidhwa Pension Yojana

Indira Gandhi Vidhwa Pension Yojana 2023 इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना मिळणार 1500 रुपये महिन्याला

Indira Gandhi Vidhwa Pension Yojana आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील विधवा महिलांना राज्य सरकारकडून दरमहा काही रुपये दिले जातात. ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यासह राज्य सरकारच्या वृद्धांसाठी, अपंगांसाठी अनेक उदात्त योजना आहेत. विधवा पेन्शन योजना अर्जदाराच्या बँक खात्यात मासिक देय रक्कम थेट जमा करेल. विधवा पेन्शन योजना 2023 चे लाभ महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व विधवा महिलांना उपलब्ध आहेत. आज या लेखामध्ये आपण खालील सर्व मुद्दे पाहणार आहोत इंदिरा गांधी पेन्शन योजना काय आहे ? विधवा पेन्शन योजनेचे उद्देश्य .. लाभार्थी पात्रता काय असणार ? यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? या योजणेचे लाभ कोणते ? अर्ज कसा आणि कुठे करायचा ? इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना म्हणजे नक्की काय ? सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य (SJSA) विभागाद्वारे विधवा पेन्शन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना दरमहा ६०० रुपये पेन्शनची रक्कम दिली जाते तसेच एखाद्या महिलेच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्या कुटुंबाला दरमहा ९०० रुपये पेन्शन मिळेल. विधवा पेन्शन योजना ही तिची मुले 25 वर्षांची होईपर्यंत किंवा त्यांना नोकरी मिळत ​​नाही, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत दिली जाईल. जर महिलेला फक्त मुली असतील तर, तिची मुलगी 25 वर्षांची होईपर्यंत किंवा तिचे लग्न होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. राज्यातील ज्या इच्छुक विधवा महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना शासनाकडून दरमहा मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल. विधवा पेन्शन योजनेचे उद्देश्य : मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच, की पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला तिच्या आयुष्यात कोणताच आधार नसतो आणि तिची आर्थिक स्थिती कमकुवत होते त्यामुळे ती तिच्या जीवनातील दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नाही. या सर्व समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, राज्यातील विधवा महिलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार दरमहा पेन्शनची रक्कम देईल. विधवा महिलांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. Vidhwa Pension Yojana या योजनेचे लाभ : या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना आहे, ज्यांच्याकडे पैशाचा स्रोत नाही. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना दरमहा ६०० रुपये पेन्शनची रक्कम दिली जाणार असून, एका कुटुंबात एका महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्या कुटुंबांना ९०० रुपये दिले जाणार आहेत. शासनाने विधवा महिलेला दिलेली रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल. ही योजना आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी उपलब्ध आहे. या योजनेसाठी आवश्यक पात्रता : अर्जदार ही विधवा महिला आणि भारतातील कायम स्वरूपाची स्थायिक असावी. अर्जदार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असावी. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 21000 पेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वय ६५ पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. Vidhwa Pension Yojana या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : अर्जदाराचे आधार कार्ड ओळखपत्र रेशन कार्ड रहिवासी दाखला जन्माचा / वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला सर्वसाधारण जातीचा अर्जदार वगळता इतर सर्व जातींकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पतीचे मृत्यू प्रमाणपत्र बँक खाते पासबुक आधार ला लिंक असावे. मोबाईल नंबर पासपोर्ट साइज फोटो Indira Gandhi Vidhwa Pension Yojana 2023 इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा : मित्रांनो, आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळच्या तलाठी / तहसीलदार / जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. किंवा आपण सेतु केंद्रात जावून सुद्धा अर्ज करू शकता.

Indira Gandhi Vidhwa Pension Yojana 2023 इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना मिळणार 1500 रुपये महिन्याला Read More »

ib bharti

(IB bharti 2023) केंद्रीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी भरती 2023

पदाचे नाव :   (IB bharti 2023) केंद्रीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी भरती 2023 एकूण जागा :     677  जागा  थोडक्यात माहिती : (IB bharti 2023) केंद्रीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी भरती 2023          नमस्कार मित्रांनो, (IB Bharti ) केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 677 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.          ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( IB Bharti 2023 Last date) ही 13 नोव्हेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.        याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (IB Bharti) केंद्रीय गुप्तचर विभाग 677 जागांसाठी भरती 2023 IB Recruitment 2023   जाहिरात क्रमांक : sarkarishasan.com महत्वाची दिनांक : फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 14/10/2023 शेवटची तारीख : 13/11/2023 sbi चलन द्वारे शेवटची तारीख 16/11/2023 परीक्षा तारीख : उपलब्ध करुन दिली जाईल अर्ज शुल्क : खुला/OBC/EWS  : 500/- SC/ST/ExSM/महिला  : 450/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत एकूण 677 जागेचा तपशील पद क्र. पदाचे नाव एकूण जागा 1 सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) 362 2 मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) 315 Total 677 पदांविषयी शैक्षणिक पात्रता पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 1 सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके चालक परवाना (LMV) (iii) 1 वर्षाचा अनुभव 2 मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) 10वी उत्तीर्ण वयाची अट 13 नोव्हेंबर 2023 रोजी पद क्र 1. : 27 वर्षांपर्यंत  पद क्र 2. : 18 ते 25 वर्षे ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 14/10/2023 ते 13/11/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.  तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. जर तुम्ही नवीन असाल तर  तुम्हाला new registration ला क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.  सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.  IB  Bharti (recruitment) 2023 Advertisement Number : sarkarishasan.com Important Dates : Online Application Start Date : 14 /10/2023 Last Date : 13/11/2023 Last Date of submission of Application Fee through SBI challan (offline branchsubmission only) : 16/11/2023 Form Fee : General/OBC/EWS : 500/- SC/ST/ExSM/महिला : 450/-  Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc. Age Limit as on 13 November 2023 Post No 1 : upto 27 Years Post No.2 : 18 To 25 Years ( SC/ST : 05 Year Age relaxation  OBC : 03 Year Age relaxation ) Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now Details of total 677 vacant seats Post No. Post Name Total Seats 1 Security Assistant/Motor Transport (SA/MT) 362 2 Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) 315 Total 677 Educational Qualification Post No. Post Name Education 1 Security Assistant/Motor Transport (SA/MT) (i) 10th pass (ii) Light Vehicle Driving License (LMV) (iii) 1 year experience 2 Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) 10th pass

(IB bharti 2023) केंद्रीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी भरती 2023 Read More »

Indian Army Territorial Bharti

Indian Army Territorial Bharti भारतीय प्रादेशिक सेना भरती २०२३

पदाचे नाव :   Indian Territorial Army Officer  भारतीय प्रादेशिक सेना अधिकारी एकूण जागा :  19  जागा  पुरुष : 18 जागा महिला : 1 जागा थोडक्यात माहिती : Indian Army Territorial Bharti भारतीय प्रादेशिक सेना भरती २०२३            नमस्कार मित्रांनो, (Indian Army Territorial Bharti २०२३) भारतीय प्रादेशिक सेना मध्ये विविध पदांसाठी सरळ सेवा भरती निघाली आहे. एकूण 19 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.         ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( Indian Army Territorial Bharti 2023 Last date) ही २१ नोव्हेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.        याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents Indian Army Territorial Bharti भारतीय प्रादेशिक सेना भरती २०२३ Indian Army Territorial Recruitment 2023   जाहिरात क्रमांक : CBC-10120/11/0003/2324 sarkarishasan.com महत्वाची दिनांक : फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 23/10/2023 शेवटची तारीख : 21/11/2023 परीक्षा तारीख : 3rd/ 4th week of Dec 2023 अर्ज शुल्क : 500/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : भारत पदांविषयी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर ​ वयाची अट 21 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 42 वर्षे असावे इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023 ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 23/10/2023 ते 21/11/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.  तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. जर तुम्ही नवीन असाल तर  तुम्हाला new registration ला क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.  सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.  Indian Army Territorial Bharti 2023 (Territorial Army recruitment 2023) Advertisement Number : CBC-10120/11/0003/2324 sarkarishasan.com Important Dates : Online Application Start Date : 23/10/2023 Last Date : 21/11/2023 Online Entrance Exam : 3rd/ 4th week of Dec 2023 Form Fee : 500/-  Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI Mode etc. Age Limit as on 21 November 2023 Age Limit : 18 to 42 Year Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now Educational Qualification Graduate from any recognized university (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023

Indian Army Territorial Bharti भारतीय प्रादेशिक सेना भरती २०२३ Read More »

Namo shetkari sanman yojana

Namo shetkari sanman yojana 2023 नमो शेतकरी सन्मान योजना तारीख झाली जाहीर या दिवशी जमा होणार बँकेत किसान सन्मान निधी पहिला हफ्ता.

Namo shetkari sanman yojana नमो शेतकरी सन्मान योजना         नमस्कार शेतकरी बांधवानो, सर्वांना केंद्र सरकारच्या वतीनं पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रतेकी ६००० रुपये बँकेत जमा होतात. ही योजना २०१९ ला सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये अशा प्रमाणात सहा रुपये जमा करते. आता राज्य सरकारच्यावतीनं देखील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळणार आहेत.          म्हणजेच आता शेतकरी बांधवांना एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत. आता शेतकरी बांधवांना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये मिळणार आहेत .          नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली असली तरी या योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार या संदर्भात शेतकरी बांधवाना उत्सुकता लागलेली होती.परंतु आता ही उत्सुकता संपली आहे महासन्मान योजनेचा पहिला हफ्ता कधी मिळणार आहे या संदर्भातील तारीख आता नक्की झाली आहे. Table of Contents नमो शेतकरी महासन्मान योजना २०२३ सुरू शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी मिळणार राज्य सरकारकडून दिवाळीची भेट….!!! या दिवशी जमा होणार बँकेत पहिला हफ्ता.         दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ या तारखेला शेतकरी बांधवांच्या बँकेत जमा केले जाणार आहेत.     namo shetakri sanman yojana         नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे.         शिर्डी येथे एक नियोजित कार्यक्रम आयोजित केला आहे या नियोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहेत.         केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमानेच राज्य सरकारच्या वतीने देखील नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. त्याप्रमाणे नमो योजनासंबंधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नमो शेतकरी योजनेत अधिक शेतकऱ्यांचा समावेश        महाआयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याच्या निधीच्या वितरणास विलंब होत होता.        प्रधानमंत्री किसान योजनेच्या १४ व्या हप्त्या साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार होते मात्र कृषी विभागाने ऑगस्ट पासून विशेष मोहीम राबवत पुन्हा पडताळणी केली असता ७ लाख ४१ हजार शेतकऱ्यांची भर पडली आहे.        केंद्र सरकारचा पीएम किसान निधीचा 14 वा हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र आता नवीन अभिलेखाची तपासणी केल्यावर राज्यातील पात्र लाभार्थ्याची संख्या 93.07 लाख एवढी झालेली आहे.       म्हणजे जे शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित होते त्यामध्ये अधिकची भर पडलेल्या ७ लाख ४१ हजार शेतकरी बांधवाना देखील आता या योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे. लक्षात ठेवा ही तारीख         शेतकरी बांधवांनो तारीख लक्षात असू द्या येणाऱ्या २६ ऑक्टोबर २०२३ पासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता जमा केला जाणार आहे. (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023

Namo shetkari sanman yojana 2023 नमो शेतकरी सन्मान योजना तारीख झाली जाहीर या दिवशी जमा होणार बँकेत किसान सन्मान निधी पहिला हफ्ता. Read More »

age calculator

नमस्कार मित्रांनो, तुमचे वय किती आहे ? असा प्रश्न कोणी विचारला किंवा आपल्या मनात आला तर आपण वर्षे महीने दिवस मोजत बसतो आता त्याची गरज नाही तुम्ही फक्त खाली तुमची जन्मतारीख निवडा आणि calculate बटन ला क्लिक करा तुमचे आजच्या तारखेचे वय तुमच्या समोर दिसेल [user-age-calculator template=1][user-age-calculator template=2]

age calculator Read More »

ib bharti

(pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023

पदाचे नाव :   (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023 एकूण जागा :     2109  जागा  थोडक्यात माहिती : (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023 नमस्कार मित्रांनो, (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांसाठी सरळ सेवा भरती निघाली आहे. एकूण 2109 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( pwd maharashtra Bharti 2023 Last date) ही 06 नोव्हेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023 pwd recruitment 2023   जाहिरात क्रमांक : 01  sarkarishasan.com महत्वाची दिनांक : Post Date : 10/10/2023 फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 17/10/2023 शेवटची तारीख : 06/11/2023 परीक्षा तारीख : 13, 14, 15, 16 & 28 डिसेंबर 2023 अर्ज शुल्क : खुला  : 1000/- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ  : 900/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : महाराष्ट्र  एकूण 7510 जागेचा तपशील पद क्र. पदाचे नाव एकूण जागा विभाग 1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532 गट ब 2 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55 गट ब 3 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 05 गट ब 4 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378 गट क 5 लघुलेखक (उच्च श्रेणी) 08 गट ब 6 लघुलेखक (निम्न श्रेणी) 02 गट ब 7 उद्यान पर्यवेक्षक 12 गट क 8 सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09 गट क 9 स्वच्छता निरीक्षक 01 गट क 10 वरिष्ठ लिपिक 27 गट क 11 प्रयोगशाळा सहाय्यक 05 गट क 12 वाहन चालक 02 गट क 13 स्वच्छक 32 गट ड 14 शिपाई 41 गट ड Total 2109 पदांविषयी शैक्षणिक पात्रता पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा 2 कनिष्ठ अभियंता (विद्युत) (i) 10वी उत्तीर्ण (ii) विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा 3 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्रज्ञ पदवी (iii) कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य 4 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स किंवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स (iii) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र ठरतात 5 लघुलेखक (उच्च श्रेणी) (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 6 लघुलेखक (निम्न श्रेणी) (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 7 उद्यान पर्यवेक्षक (i) कृषी किंवा उद्यानविद्या पदवी (ii) 02 वर्षे अनुभव 8 सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (i) 10वी व 12वी उत्तीर्ण (ii) वास्तुशास्त्राची पदवी 9 स्वच्छता निरीक्षक (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र 10 वरिष्ठ लिपिक (i) 10वी उत्तीर्ण (ii) कोणत्याही शाखेतील पदवी 11 प्रयोगशाळा सहाय्यक (i) 10वी उत्तीर्ण (ii) विज्ञान शाखेतील पदवी (रसायन प्रमुख विषय) किंवा कृषी पदवी 12 वाहन चालक (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके किंवा मध्यम किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव 13 स्वच्छक 07 वी उत्तीर्ण 14 शिपाई 10 वी उत्तीर्ण वयाची अट 06 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे असावे  ( मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ./ दिव्यांग : 05 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 17/10/2023 ते 06/11/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.  तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. जर तुम्ही नवीन असाल तर  तुम्हाला new registration ला क्लिक करून नवीन नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.  सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.  PWD Maharashtra  Bharti (recruitment) 2023 Advertisement Number : 01   sarkarishasan.com Important Dates : Post Date : 10/10/2023 Online Application Start Date : 17/10/2023 Last Date : 06/11/2023 Form Fee : General : 1000/- Reserved  : 900/-  Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI Mode etc. Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now Details of total 7510 vacant seats Post No. Post Name Total Seats Department 1 Junior Engineer (Civil) 532 Group B 2 Junior Engineer (Electrical) 55 Group B 3 Junior Architect 05 Group B 4 Civil Engineering Asstt 1378 Group C 5 Stenographer (Higher Grade) 08 Group B 6 Stenographer (Lower Grade) 02 Group B 7 Garden Supervisor 12 Group C 8 Assistant Junior Architect 09 Group C 9 Sanitary Inspector 01 Group C 10 Senior Clerk 27 Group C 11 Laboratory Assistant 05 Group C 12 Vehicle Driver 02 Group C 13 Cleaner 32 Group D 14 Peon 41 Group D Total 2109 Educational Qualification Post No. Post Name Education 1 Junior Engineer (Civil) (i) 10th pass (ii) Diploma in Civil Engineering 2 Junior Engineer (Electrical) (i) 10th pass (ii) Diploma in Electrical Engineering 3 Junior Architect (i) 10th & 12th passed (ii) Architect Degree (iii) Member of Council of Architecture 4 Civil Engineering Asstt (i)

(pwd maharashtra) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग 2109 जागांसाठी सरळ सेवा भरती 2023 Read More »

MPSC recruitment

(MPSC Group c bharti 2023) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 (7510 जागांसाठी भरती)

पदाचे नाव :   (MPSC Group c bharti 2023) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 एकूण जागा :     7510  जागा थोडक्यात माहिती : (MPSC Group c bharti 2023) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 7510 जागांसाठी भरती नमस्कार मित्रांनो, (MPSC Group c) MPSC मार्फत महराष्ट्र राज्य गट क विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 7510 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या गट क पदाच्या दिनांक 1 सप्टेंबर 2023 व 12 सप्टेंबर 2023 रोजी जाहिर करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 पासून MPSC मार्फत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( MPSC group c Bharti 2023 Last date) ही 31 ऑक्टोबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (MPSC Group c bharti 2023) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 MPSC Group c recruitment 2023 जाहिरात क्रमांक : 111/2023 sarkarishasan.com महत्वाची दिनांक : Post Date : 13 /10/2023 फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 17/10/2023 शेवटची तारीख : 31/10/2023 परीक्षा तारीख :  17 डिसेंबर २०२३ अर्ज शुल्क : खुला  : 544/- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ  : 344/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : महाराष्ट्र परीक्षा केंद्र : अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे एकूण 7510 जागेचा तपशील पद क्र. पदाचे नाव एकूण जागा विभाग 1 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 06 गृह 2 तांत्रिक सहाय्यक 01 गृह 3 कर सहाय्यक 468 वित्त 4 लिपिक-टंकलेखक 7035 मंत्रालय व इतर Total 7510 क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 1 प्रोजेक्ट सहाय्यक (i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव 2 प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड एप्लिकेशन इंजिनीअर 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा  Ph.D. 3 प्रोजेक्ट इंजिनीअर(पेटंट) (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा  Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव 4 प्रोजेक्ट इंजिनीअर/ फील्ड एप्लिकेशन इंजिनीअर (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव 5 प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा  Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव 6 प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट) (i) MBA/ पदव्युत्तर पदवी (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिनिस्ट्रेशन/मार्केटिंग/IT) (ii) 03 वर्षे अनुभव 7 प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लेखा) Accounts 50% गुणांसह B.Com+ 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com 8 प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हिंदी  विभाग) (i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव 9 प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) 50% गुणांसह पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर (शक्यतो HR मध्ये MBA किंवा समतुल्य) 10 प्रोजेक्ट टेक्निशियन (i) ITI (COPA/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/मेकॅनिकल फिटर) (ii) 03 वर्षे अनुभव 11 सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव पदांविषयी शैक्षणिक पात्रता पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदवी. पद क्र.3 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी.(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. पद क्र.4 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी.            (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. वयाची अट 01 मे 2023 रोजी पद क्र. 1 & 3  साठी : 18 ते 38 वर्षे पद क्र. 2 & 4 साठी : 19 ते 38 वर्षे ( SC/ST : 05 वर्षे सूट  OBC : 03 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now क्र. पदाचे नाव ठिकाण वय 30/04/2023 रोजी जास्तीत जास्त 1 असिस्टंट मॅनेजर (AM) नवी मुंबई 32 वर्षापर्यंत 2 असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) नवी मुंबई 45 वर्षापर्यंत 3 मॅनेजर नवी मुंबई 38 वर्षापर्यंत 4 डेप्युटी मॅनेजर नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम 35 वर्षापर्यंत 5 चीफ मॅनेजर नवी मुंबई 42 वर्षापर्यंत 6 प्रोजेक्ट मॅनेजर नवी मुंबई 35 वर्षापर्यंत 7 सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर नवी मुंबई 38 वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 17/10/2023 ते 31/10/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. MPSC Group c  Bharti (recruitment) 2023 Advertisement Number : 111/2023 sarkarishasan.com Important Dates : Post Date : 13/10/2023 Online Application Start Date : 17/10/2023 Last Date : 31/10/2023 Exam Date : 17 DEC 2023 Form Fee : General : 544 /- Reserved  : 344 /-  Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI Mode etc. Age Limit as on 24 Octomber 2023 Maximum Age Limit : 40  Year Upper Age limit will be as specified against each post ( SC/ST : 05 Year Age relaxation  OBC : 03 Year Age relaxation ) Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now

(MPSC Group c bharti 2023) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 (7510 जागांसाठी भरती) Read More »

Talathi Bharti Answer sheet 2023 तलाठी भरती 2023 उत्तरपत्रिका जाहीर

Talathi Bharti Answer sheet तलाठी भरती 2023 उत्तरपत्रिका जाहीर          नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र महसूल विभागा मार्फत तलाठी पदांसाठी भरती निघाली होती . ही भरती एकूण 4644 जागांसाठी होती . या परीक्षेची उत्तरपत्रिका मुख्य वेबसाइट वरती उपलब्ध केली गेली आहे. खाली त्याची लिंक दिली आहे कृपया त्यावरती क्लिक करून उमेदवारांनी आपली उत्तरपत्रिका तपासून पहावी. तलाठी भरती 2023 परीक्षा : 17  ऑगस्ट ते 14 सप्टेंबर  2023  उत्तरपत्रिका सूचना  : येथे पाहा   उत्तरपत्रिका  : येथे पाहा  

Talathi Bharti Answer sheet 2023 तलाठी भरती 2023 उत्तरपत्रिका जाहीर Read More »

Scroll to Top