lek ladki yojana

(lek ladki yojana) लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 | मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये! पाहा योजना नक्की काय आहे.

         नमस्कार बांधवानो, सर्वांना आली एक आनंदाची बातमी केंद्र सरकारच्या वतीनं आपल्या लाडक्या लेकीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये. (Lek Ladki Yojana) या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेविषयीची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.          महाराष्ट्र लेक लाडकी योजना काय आहे, या योजनेचे लाभ, अर्ज कसा करायचा,अर्ज कुठे करायचा, लाभार्थी,पात्रता,आवश्यक कागदपत्रे याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.           Maharashtra Lek Ladki Yojana 2023, How To Apply, Eligibility Criteria, Beneficiaries, Required Documents, Official Website,  (Lek Ladki Yojana) लेक लाडकी योजना काय आहे?​           महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना ही मुलींसाठी एक महत्वपूर्ण योजना असून या अंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार आहे. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी खूप फायद्याची व वरदानदायी ठरणार आहे.            राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 चा अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण करेल तेव्हा तिला 75 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. “लेक लाडकी” या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल.         राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. Lek Ladki Yojana महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ : लाभ कधी मिळणार मिळणारी रक्कम मुलीच्या जन्मावर 5000/- पहिली वर्गात प्रवेश घेतल्यावर 6000/- सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यावर 7000/- अकरावीत प्रवेश घेतल्यावर 8000/- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75000/- एकूण मिळणारी रक्कम 1,01,000/- Lek ladki Yojna महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे : मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे.  बालविवाह कमी करणे महाराष्ट्र लेक लाडकी योजने साठी आवश्यक कागदपत्रे : लाभार्थी व पालकाचे आधारकार्ड (पहिल्या लाभावेळी मुलीच्या आधारकार्डसाठी सूट) पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका लाभार्थी मुलीचा जन्म दाखला पालकांसह मुलीचा फोटो अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो पत्त्याचा पुरावा वार्षिक उत्पन्न एक लाख असल्याचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला राष्ट्रीयीकृत बँकेतील पासबूकच्या (माता व मुलीचे संयुक्त खाते) पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशनकार्ड मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभावेळी मुलीचे नाव मतदार यादीत बंधनकारक) लाभाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी शाळा शिकत असल्याचा दाखला (बोनाफाईड) माता किंवा पित्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा (अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र बंधनकारक) मोबाईल नंबर जीमेल आयडी महाराष्ट्र लेक लाडकी योजने साठी पात्रता : लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलगी ही मूळची महाराष्ट्राची असावी. पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका असलेले कुटुंब लेक लाडकी योजनेसाठी पात्र असतील. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्या मुलीला मिळेल लाभ. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता व पित्याने कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक. दुसऱ्या अपत्यानंतर आई किंवा वडील दोघांपैकी एकाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील. दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळी अपत्ये जन्माला आली आणि त्यात एक मुलगी किंवा दोन्ही मुली जन्माला आल्या तर दोन्ही मुलींना लाभ मिळेल. पण, त्यावेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य. १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही मिळेल लाभ. तो नागरिक महाराष्ट्रातील गरीब व मागासवर्गीय असावा. लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखांपेक्षापेक्षा जास्त नसावे. महाराष्ट्र लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?           महाराष्ट्र शासनाने वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने अद्याप ही योजना राज्यात लागू केलेली नाही. ही योजना सरकारकडून लवकरच लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची माहितीही सार्वजनिक केली जाणार आहे.तसेच आम्हीसुद्धा अपडेट करू.आणि आमचा whatsapp ग्रुप सुद्धा जॉइन करू शकता.            काही महत्वाच्या लिंक्स : महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन Official Website पाहा लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 Official Website Coming Soon  लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 Apply Online   Coming Soon  FAQ/काही प्रश्न  : Ques :- लेक लाडकी योजना कोणी आणि कधी सुरू केली ? Ans :- महाराष्ट्र सरकारने 2023 ला सुरू केली आहे व महाराष्ट्रातील मुलींसाठी ही योजना सुरू केली आहे. Ques :- लेक लाडकी योजना कोणासाठी आहे? Ans :- पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी. Ques :- लेक लाडकी योजना कागदपत्रे कोणती आहेत?Ans :- हे वरील लेखात आम्ही सांगितले आहे तुम्ही पेज स्क्रोल करून ते वाचू शकता. Ques :- लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?Ans :- महाराष्ट्र सरकारने अद्याप ही योजना राज्यात लागू केलेली नाही. त्यामुळे अर्जप्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. याच पोर्टल आम्ही तुम्हाला माहिती कळवू किंवा आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा किंवा अधिकृत वेबसाइटला सुद्धा अपडेट होईल.

(lek ladki yojana) लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 | मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये! पाहा योजना नक्की काय आहे. Read More »

SSC Stenoghrapher Group C and D cut off Marks स्टेनोग्राफर cut off मार्क्स पाहा

SSC Stenoghrapher Group C and D cut off Marks स्टेनोग्राफर cut off मार्क्स पाहा नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेकशन कमिशन मार्फत घेण्यात आलेल्या भरती मधील स्टेनोग्राफर या पदासाठीची cut off मार्क्स आलेले आहेत. खाली त्याची लिंक दिली आहे कृपया त्यावरती क्लिक करून उमेदवारांनी सविस्तर पहावा . SSC Stenographer cut off matks, SSC Stenographer result 2023 SSC Stenographer cut off matks येथे पाहा List-I : Candidates qualified for Skill Test in Stenography for Stenographer Grade ‘C’: Category Cut Off Marks Candidates Available UR 147.45 650 SC 136.08 174 ST 128.04 1156 OBC 145.03 428 EWS 147.45 975* OH 103.89 156 VH 115.92 57 एकूण 3596 List-II : Candidates qualified for Skill Test in Stenography for Stenographer Grade ‘D’: Category Cut Off Marks Candidates Available UR 131.32 3130* SC 109.41 3807 ST 88.71 1887 OBC 125.02 5939 EWS 126.29 2299 ESM 40.04 220 OH 85.85 385 HH 40.15 139 VH 40.04 220 Others-PWD 40.15 109 एकूण 18299

SSC Stenoghrapher Group C and D cut off Marks स्टेनोग्राफर cut off मार्क्स पाहा Read More »

ssc gd constable

(SSC GD Constable) SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती 2023 (BSF, CISF, ITBP, CRPF, NCB, SSF, Assam Rifles )

पदाचे नाव :   (SSC GD Constable) SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती BSF, CISF, ITBP, CRPF, NCB, SSF, Assam Rifles एकूण जागा :     26146 जागा थोडक्यात माहिती : (SSC GD Constable) SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती 2023 (BSF, CISF, ITBP, CRPF, NCB, SSF, Assam Rifles ) नमस्कार मित्रांनो, (SSC GD Constable) GD कॉन्स्टेबल पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 26146 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( ssc gd constable Recruitmnet 2023 Last date) ही 31 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (SSC GD Constable) SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती 2023 (BSF, CISF, ITBP, CRPF, NCB, SSF, Assam Rifles ) ssc gd constable Recruitment 2023 जाहिरात क्रमांक : sarkarishasan.com महत्वाची दिनांक : पोस्ट तारीख : 24/11/2023 फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 24/11/2023 शेवटची तारीख : 31/12/2023 फॉर्म दुरुस्तीसाठी : 04/01/2024 ते 06/01/2024 परीक्षा तारीख : फेब्रुवारी/मार्च 2024 अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS  : 100/- SC/ST/ExSM/महिला  : 00/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत एकूण 26146 जागेचा तपशील शारीरिक पात्रता वयाची अट 01/01/2024 रोजी : कमीत कमी : 18 वर्षे जास्तीत जास्त : 23 वर्षे ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट ) शैक्षणिक पात्रता  10 वी पास इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now (SBI Recruitment cbo ) भारतीय स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदाच्या 5280 जागांसाठी मेगा भरती 2023 वेतन / पगार / salary : Pay Level-3 (Rs. 21,700-69,100) ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 24/11/2023 ते 31/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. नवीन असाल तर नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. (SSC GD Constable) SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती 2023 (BSF, CISF, ITBP, CRPF, NCB, SSF, Assam Rifles ) ssc gd constable Recruitment 2023 Advertisement Number : sarkarishasan.com Important Dates : Online Application Start Date : 24/11/2023 Last Date : 31/12/2023 Form Fee : General/OBC/EWS : 100/- SC/ST/ExSM/Female : 00/-  Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc. Details Of Total 26146 Posts Physical Qualification Educational Qualification Class 10Pass from Any Recognized Board/university in India. Age Limit as on 01/01/2024 Minimum Age : 18 Years Maximum Age : 23 Years ( SC/ST : 05 Year Age relaxation / OBC : 03 Year Age relaxation / PWD : 10 Years relaxation ) Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now

(SSC GD Constable) SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती 2023 (BSF, CISF, ITBP, CRPF, NCB, SSF, Assam Rifles ) Read More »

pgcil iti

(PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 203 जागांसाठी भरती ITI इलेक्ट्रिकल झालेल्यांना संधी

पदाचे नाव :   (PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) एकूण जागा :     203 जागा  थोडक्यात माहिती : (PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 203 ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) जागांसाठी भरती           नमस्कार मित्रांनो, (PGCIL) ) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 203 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.          ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच (pgcil Recruitmnet 2023 Last date) ही 12 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.        याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 203 ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 203 जागांसाठी भरती  PGCIL Jr. Techinician Trainee Recruitment 2023   जाहिरात क्रमांक :  CC/12/2023 sarkarishasan.com महत्वाची दिनांक : फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 22/11/2023 शेवटची तारीख : 12/12/2023 अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS  : 200/- SC/ST/ExSM/महिला  : 00/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत  एकूण 203 जागेचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता पदाचे नाव एकूण जागा शिक्षण ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 203 ITI (इलेक्ट्रिकल) वयाची अट 12/12/2023 रोजी : कमीत कमी : 18 वर्षे  जास्तीत जास्त : 27 वर्षे  ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now (SBI Recruitment cbo ) भारतीय स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदाच्या 5280 जागांसाठी मेगा भरती 2023 ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 22/11/2023 ते 12/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.  तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. नवीन असाल तर नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.  सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. (PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 203 ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 203 जागांसाठी भरती  PGCIL Recruitment 2023   Advertisement Number : CC/12/2023 sarkarishasan.com Important Dates : Online Application Start Date : 22/11/2023 Last Date : 12/12/2023 Form Fee : General/OBC/EWS : 200/- SC/ST/ExSM : 00/-  Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc. Details Of 203 Posts Post Name Total Posts Education  Junior Technician Trainee (Electrical) 203 ITI (Electrical) Age Limit as on 12/12/2023 Minimum Age : 18 Years Maximum Age : 27 Years ( SC/ST : 05 Year Age relaxation / OBC : 03 Year Age relaxation ) Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now

(PGCIL) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 203 जागांसाठी भरती ITI इलेक्ट्रिकल झालेल्यांना संधी Read More »

ecr

(ECR Job)पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1851 जागांसाठी भरती (East Central Railway Apprentice 2023)

पदाचे नाव :   (ECR Apprentice )पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती (East Central Railway Apprentice 2023) एकूण जागा :     1851 जागा  थोडक्यात माहिती : (ECR Apprentice )पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1851 जागांसाठी भरती (East Central Railway Apprentice 2023)          नमस्कार मित्रांनो, (ECR Job)पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ (East Central Railway Apprentice 2023) पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 1851 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.          ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( ecr Recruitmnet 2023 Last date) ही 09 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.        याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (ECR Job)पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1851 जागांसाठी भरती (East Central Railway Apprentice 2023) NCR Recruitment 2023   जाहिरात क्रमांक : RRC/ECR/HRD/Act. App./2023-24 sarkarishasan.com महत्वाची दिनांक : फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 10/11/2023 शेवटची तारीख : 09/12/2023 अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS  : 100/- SC/ST/ExSM/महिला  : 00/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : पूर्व मध्य रेल्वे एकूण 1851 जागेचा तपशील पदाचे नाव एकूण जागा शिक्षण अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1851 i) 50% गुणांसह 10 उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/ ब्लॅकस्मिथ) विभाग / युनिट नुसार रिक्त जागेचा तपशील विभाग/ युनिट एकूण जागा विभाग/ युनिट एकूण जागा दानापुर विभाग 675 धनबाद विभाग 175 पं. दीनदयाल उपाध्याय विभाग 518 सोनपुर विभाग 47 समस्तीपुर विभाग 81 प्लांट डेपो/पं. दीनदयाल उपाध्याय 135 कॅरेज रिपेअर वर्कशॉप/हरनॉट 110 मेकॅनिकल वर्कशॉप/ समस्तीपुर 11 वयाची अट 01/01/2023 रोजी : कमीत कमी : १५ वर्षे  जास्तीत जास्त : २४ वर्षे  ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  हिन्दी English  Online अर्ज :   Apply Now (SBI Recruitment cbo ) भारतीय स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदाच्या 5280 जागांसाठी मेगा भरती 2023 ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 10/11/2023 ते 09/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.  तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. नवीन असाल तर नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.  सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. East Central Railway Apprentice 2023 ECR Recruitment 2023   Advertisement Number :RRC/ECR/HRD/Act. App./2023-24 sarkarishasan.com Important Dates : Online Application Start Date : 10/11/2023 Last Date : 09/12/2023 Form Fee : General/OBC/EWS : 100/- SC/ST/ExSM/Female : 00/-  Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc. Details Of 1851 Posts Post Name Total Posts Education Various Trade Apprentice 1851 Class 10 Pass With Minimum 50% Marks ITI in the relevant trade. (Fitter / Welder / Mechanic (Diesel) / Ref. & AC Mechanic / Forger & Heat Treater / Carpenter / Electronic Mechanic / Painter (G) / Electrician / Machinist / Grinder / Turner / Wireman / Mechanic MV / Carpenter / Electronics Lab Assistant / Blacksmith) Age Limit as on 01/01/2023 Minimum Age : 15 Years Maximum Age : 24 Years ( SC/ST : 05 Year Age relaxation / OBC : 03 Year Age relaxation / PWD : 10 Years relaxation ) Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now Division /Unit wise vacancy Details Division / Unit Name Total Posts Division / Unit Name Education Danapur Division 675 Dhanbad Division 175 Pt. Deen Dayal Upadhyaya Division 518 Sonpur Division 47 Samastipur Division 81 Plant Depot/ Pt. Deen Dayal Upadhyaya 135 Carriage Repair Workshop/ Harnaut 110 Mechanical Workshop/Samastipur 11 How to Fill NCR Online Form : Railway ECR releases online application for Various Trade Apprentice . Candidate Can Apply Between 10/11/2023 to 09/12/2023 Candidate Read the Notification Before Apply the Recruitment Jobs Application Form in RRC. Kindly Check and Collect the All Document – Eligibility, ID Proof, Address Details, Basic Details. Kindly Ready Scan Document Related to Recruitment Form – Photo, Sign, ID Proof, Etc. Before Submit the Application Form Must Check the Preview and All Details Carefully. If Candidate Are Required to Paying the Application Fee Must Pay and Complete Your Form Take A Print Out of Final Submitted Form.

(ECR Job)पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1851 जागांसाठी भरती (East Central Railway Apprentice 2023) Read More »

ncr

(NCR Job)उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1697 जागांसाठी भरती North Central Railway Apprentice 2023

पदाचे नाव :   (NCR Job) उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1697 जागांसाठी भरती North Central Railway Apprentice एकूण जागा :     1697 जागा थोडक्यात माहिती : (NCR Job)उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1697 जागांसाठी भरती North Central Railway Apprentice 2023 नमस्कार मित्रांनो, (NCR Job)उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ (Apprentice) पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 1697 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( ncr Recruitmnet 2023 Last date) ही 14 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (NCR Job)उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1697 जागांसाठी भरती North Central Railway Apprentice 2023 NCR Recruitment 2023 जाहिरात क्रमांक : RRC/NCR/Act. Apprentice 01/2023 sarkarishasan.com महत्वाची दिनांक : पोस्ट तारीख : 10/11/2023 फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 15/11/2023 शेवटची तारीख : 14/12/2023 अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS  : 100/- SC/ST/ExSM/महिला  : 00/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : उत्तर मध्य रेल्वे एकूण 1697 जागेचा तपशील पदाचे नाव एकूण जागा शिक्षण अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1697 i) 60% गुणांसह 10 उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI वयाची अट १४/१२/2023 रोजी : कमीत कमी : १५ वर्षे जास्तीत जास्त : २४ वर्षे ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now (SBI Recruitment cbo ) भारतीय स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदाच्या 5280 जागांसाठी मेगा भरती 2023 ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 15/11/2023 ते 14/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. नवीन असाल तर नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. North Central Railway Apprentice 2023 NCR Recruitment 2023 Advertisement Number : RRC/NCR/Act. Apprentice 01/2023 sarkarishasan.com Important Dates : Post date :10/11/2023 Online Application Start Date : 15/11/2023 Last Date : 14/12/2023 Form Fee : General/OBC/EWS : 100/- SC/ST/ExSM/Female : 00/-  Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc. Details Of 1697 Posts Post Name Total Posts Education Various Trade Apprentice 1697 Class 10 Pass With Minimum 50% Marks ITI / NCVT Certificate in Related Trade. Age Limit as on 14/12/2023 Minimum Age : 15 Years Maximum Age : 24 Years ( SC/ST : 05 Year Age relaxation / OBC : 03 Year Age relaxation / PWD : 10 Years relaxation ) Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now How to Fill NCR Online Form : Railway NCR releases online application for Various Trade Apprentice . Candidate Can Apply Between 15/11/2023 to 14/12/2023 Candidate Read the Notification Before Apply the Recruitment Jobs Application Form in RRC. Kindly Check and Collect the All Document – Eligibility, ID Proof, Address Details, Basic Details. Kindly Ready Scan Document Related to Recruitment Form – Photo, Sign, ID Proof, Etc. Before Submit the Application Form Must Check the Preview and All Details Carefully. If Candidate Are Required to Paying the Application Fee Must Pay and Complete Your Form Take A Print Out of Final Submitted Form.

(NCR Job)उत्तर मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1697 जागांसाठी भरती North Central Railway Apprentice 2023 Read More »

(Aarogya Vibhag Recruitment 2023 hallticket ) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2023, Maharashtra Aarogya Vibhag Bharti 2023 Group C & Group D Posts. Arogya Vibhag HallTicket, Arogya Vibhag Admit Card. SBI HallTicket परीक्षा दिनांक : 30 नोव्हेंबर & 01, 02, 03, 04, 05, 06, 07 & 12 डिसेंबर 2023 प्रवेशपत्र : Click Here वेळापत्रक : Click Here

(Aarogya Vibhag Recruitment 2023 hallticket ) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र Read More »

rcfl

(RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 25 जागांसाठी भरती Rashtriya Chemicals and Fertilizers Limited

पदाचे नाव :   (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी भरती Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Managaement Trainee एकूण जागा :     25 जागा थोडक्यात माहिती : (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 25 जागांसाठी भरती Rashtriya Chemicals and Fertilizers Limited नमस्कार मित्रांनो, ((RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. विभागात मॅनेजमेंट ट्रेनी(Management Trainee ) पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 25 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( RCFL Recruitmnet 2023 Last date) ही 01 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही. याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी भरती Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Managaement Trainee RCFL Recruitment 2023 जाहिरात क्रमांक : 02112023 sarkarishasan.com महत्वाची दिनांक : फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 17/11/2023 शेवटची तारीख : 01/12/2023 अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS  : 1000/- SC/ST/ExSM/महिला  : 00/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत एकूण 25 जागेचा तपशील पदाचे नाव एकूण जागा शिक्षण मॅनेजमेंट ट्रेनी(मटेरियल) 23 60% गुणांसह B.E./ B.Tech (केमिकल/पेट्रोकेमिकल /मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी [SC/ST:55% गुण] मॅनेजमेंट ट्रेनी(लीगल) 02 60% गुणांसह LLB/LLM वयाची अट 01/09/2023 रोजी : जास्तीत जास्त : 27 वर्षे ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now (SBI Recruitment cbo ) भारतीय स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदाच्या 5280 जागांसाठी मेगा भरती 2023 ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 25/11/2023 ते 15/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. नवीन असाल तर नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. (ACIO)Assistant Central Intelligence Officer II / Exe IB Recruitment 2023 Advertisement Number : sarkarishasan.com Important Dates : Online Application Start Date : 17/11/2023 Last Date : 01/12/2023 Form Fee : General/OBC/EWS : 1000/- SC/ST/ExSM/Female : 00/-  Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc. Details Of 995 Posts Post Name Total Posts Education Management Trainee(Material) 23 BE / B.Tech Degree in Chemical Engg./ Petrochemical Engg./ Mechanical Engg./ Electrical Engg./ Instrumentation Engg with Minimum 60% Marks. (SC/ST 55%) Management Trainee(Legal) 02 Bachelor Degree in Law (LLB) Degree and LLM Degree in Any Recognized University in India with 60% Marks. Age Limit as on 01/09/2023 Maximum Age : 27 Years ( SC/ST : 05 Year Age relaxation  OBC : 03 Year Age relaxation ) Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now

(RCFL) राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 25 जागांसाठी भरती Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Read More »

airforce

(IB) इंटेलिजन्स ब्युरो केंद्रीय गुप्तचर विभागात सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / एक्झिक्युटिव्ह 995 पदासाठी भरती 2023(ACIO)Assistant Central Intelligence Officer II / Exe

पदाचे नाव :   (IB) इंटेलिजन्स ब्युरो केंद्रीय गुप्तचर विभागात सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / एक्झिक्युटिव्ह (ACIO)Assistant Central Intelligence Officer II / Exe एकूण जागा :     995  जागा  थोडक्यात माहिती : (IB) इंटेलिजन्स ब्युरो केंद्रीय गुप्तचर विभागात सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / एक्झिक्युटिव्ह 995 पदासाठी भरती 2023(ACIO)Assistant Central Intelligence Officer II / Exe          नमस्कार मित्रांनो, (IB) इंटेलिजन्स ब्युरो केंद्रीय गुप्तचर विभागात सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / एक्झिक्युटिव्ह {(ACIO)Assistant Central Intelligence Officer II / Exe} पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 995 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.          ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( IB Recruitmnet 2023 Last date) ही 15 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.        याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents (IB) इंटेलिजन्स ब्युरो केंद्रीय गुप्तचर विभागात सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / एक्झिक्युटिव्ह 2023 (ACIO)Assistant Central Intelligence Officer II / Exe IB Recruitment 2023   जाहिरात क्रमांक : sarkarishasan.com महत्वाची दिनांक : फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 25/11/2023 शेवटची तारीख : 15/12/2023 अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS  : 450/- SC/ST/ExSM/महिला  : 100/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत एकूण 995 जागेचा तपशील पदाचे नाव Gen SC ST OBC EWS एकूण सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / एक्झिक्युटिव्ह 377 134 133 222 129 995 शैक्षणिक पात्रता : भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणतीही पदवी. वयाची अट 15/12/2023 रोजी : कमीत कमी : 18 वर्षे  जास्तीत जास्त : 27 वर्षे  ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now (SBI Recruitment cbo ) भारतीय स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदाच्या 5280 जागांसाठी मेगा भरती 2023 ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 25/11/2023 ते 15/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.  तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल. नवीन असाल तर नोंदणी करायची आहे. त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे.  सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. (ACIO)Assistant Central Intelligence Officer II / Exe IB Recruitment 2023   Advertisement Number : sarkarishasan.com Important Dates : Online Application Start Date : 25/11/2023 Last Date : 15/12/2023 Form Fee : General/OBC/EWS : 450/- SC/ST/ExSM/Female : 100/-  Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI, sbi challan Mode etc. Details Of 995 Posts Post Name Gen SC ST OBC EWS Total (ACIO)Assistant Central Intelligence Officer II / Executive 377 134 133 222 129 995 Educational Qualification Bachelor Degree in Any Stream in Any Recognized University in India. Age Limit as on 15 December 2023 Minimum Age : 18 Years Maximum Age : 27 Years ( SC/ST : 05 Year Age relaxation  OBC : 03 Year Age relaxation ) Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now ——–Expired——– पदाचे नाव :   (IB bharti 2023) केंद्रीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी भरती 2023 एकूण जागा :     677  जागा  थोडक्यात माहिती : (IB bharti 2023) केंद्रीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी भरती 2023          नमस्कार मित्रांनो, (IB Bharti ) केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 677 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.          ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( IB Bharti 2023 Last date) ही 13 नोव्हेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.        याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. (IB Bharti) केंद्रीय गुप्तचर विभाग 677 जागांसाठी भरती 2023 IB Recruitment 2023   जाहिरात क्रमांक : sarkarishasan.com महत्वाची दिनांक : फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 14/10/2023 शेवटची तारीख : 13/11/2023 sbi चलन द्वारे शेवटची तारीख 16/11/2023 परीक्षा तारीख : उपलब्ध करुन दिली जाईल अर्ज शुल्क : खुला/OBC/EWS  : 500/- SC/ST/ExSM/महिला  : 450/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI आणि sbi चलन मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत एकूण 677 जागेचा तपशील पद क्र. पदाचे नाव एकूण जागा 1 सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) 362 2 मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) 315 Total 677 पदांविषयी शैक्षणिक पात्रता पद क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 1 सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके चालक परवाना (LMV) (iii) 1 वर्षाचा अनुभव 2 मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) 10वी उत्तीर्ण वयाची अट 13 नोव्हेंबर 2023 रोजी पद क्र 1. : 27 वर्षांपर्यंत  पद क्र 2. : 18 ते 25 वर्षे ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 3 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 14/10/2023

(IB) इंटेलिजन्स ब्युरो केंद्रीय गुप्तचर विभागात सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी / एक्झिक्युटिव्ह 995 पदासाठी भरती 2023(ACIO)Assistant Central Intelligence Officer II / Exe Read More »

nlc india get

NLC India get (Graduate Executive Trainees) पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी 295 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा GATE 2023

पदाचे नाव :   NLC India get(Graduate Executive Trainees) पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी  एकूण जागा :     295  जागा  थोडक्यात माहिती : NLC India get(Graduate Executive Trainees) पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी 295 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा GATE 2023        नमस्कार मित्रांनो, (NLC India) मध्ये (Graduate Executive Trainees) पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 295 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.         ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( NLC India get 2023 Last date) ही 21 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.         याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता. Table of Contents NLC India get(Graduate Executive Trainees) पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी GATE 2023 NLC India get(Graduate Executive Trainees) Recruitment  2023   जाहिरात क्रमांक : 08/2023 sarkarishasan.com महत्वाची दिनांक : पोस्ट तारीख : 22/11/2023 फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 22/11/2023 शेवटची तारीख : 21/12/2023 अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 854/- SC/ST/PH :354/- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा. अर्ज पद्धती  :  ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत  वेतन / पगार : Rs. 50000/- ते Rs. 160000/- एकूण 295 जागेचा तपशील आणि पदांविषयी शैक्षणिक पात्रता ​ क्र. पदाचे नाव एकूण जागा शैक्षणिक पात्रता 1 मेकॅनिकल 120 BE / B.Tech पदवी in Mechanical Engineering/Mechanical & Production Engineering with GATE 2023 Exam Score. 2 इलेक्ट्रिकल 109 BE / B.Tech पदवी in Electrical Engineering/Electrical & Electronics Engineering/Power Engineering with GATE 2023 Exam Score. 3 सिव्हिल 28 BE / B.Tech पदवी in Civil Engineering/Civil & Structural Engineering with GATE 2023 Exam Score. 4 मायनिंग 17 BE / B.Tech पदवी in Mining Engineering with GATE 2023 Exam Score. 7 कॉम्प्युटर 21 BE /B.Tech in Computer Science Engineering/Computer Engineering/Information Technology किंवा Full Time/ Part Time PG Degree in Computer Applications. एकूण 295 वयाची अट 01/11/2023 रोजी जास्तीत जास्त : 30 years  ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट :  पाहा जाहिरात  :  पाहा Online अर्ज :   Apply Now ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवार 2/11 /2023 ते 21/12/2023 दरम्यान अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी . ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी. कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ. अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.  तुम्हाला अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यामध्ये सर्व माहिती भरायची आहे तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल आयडी (Email Id) असणे आवश्यक आहे.  सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे. भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा. कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा. तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा. अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या. उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.  NLC India get(Graduate Executive Trainees) Recruitment  2023   Advertisement Number : 08/2023 sarkarishasan.com Important Dates : Online Application Start Date : 22/11/2023 Last Date : 21/12/2023 Exam Date :coming soon Form Fee : General/OBC/EWS : 854/- SC/ST/PH : 354/- Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI Mode etc. Age Limit as on 01/11/2023 Maximum Age : 30 Years ( SC/ST : 05 Year Age relaxation  OBC : 03 Year Age relaxation ) Details Of 295 vacant seats and Education Qualification No. Post Name Total Posts Education 1 Machanical 120 BE / B.Tech Degree in Mechanical Engineering/Mechanical & Production Engineering with GATE 2023 Exam Score. 2 Electrical 109 BE / B.Tech Degree in Electrical Engineering/Electrical & Electronics Engineering/Power Engineering with GATE 2023 Exam Score. 3 Civil 28 BE / B.Tech Degree in Civil Engineering/Civil & Structural Engineering with GATE 2023 Exam Score. 4 Mining 17 BE / B.Tech Degree in Mining Engineering with GATE 2023 Exam Score. 7 Computer 21 BE /B.Tech in Computer Science Engineering/Computer Engineering/Information Technology Or Full Time/ Part Time PG Degree in Computer Applications. Total 295 Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Notification  :  Click Here Official website:  Click Here Online Form:  Apply Now

NLC India get (Graduate Executive Trainees) पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी 295 पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा GATE 2023 Read More »

Scroll to Top