नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली होती. ही भरती एकूण 10949 पदांसाठी (6939 गट-क पदे आणि 4010 गट-ड पदे) 4644 जागांसाठी होती आणि 29 ऑगस्ट 2023 te 18 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये ऑनलाइन अर्ज करायचे होते . या परीक्षेपरीक्षेचा अभ्यासक्रम आणि वेळापत्रक उपलब्ध आहे. खाली त्याची लिंक दिली आहे कृपया त्यावरती क्लिक करून उमेदवारांनी पहावी.
या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे ते तुम्ही खालील लिंक वरुण Download करून पाहू शकता.
परीक्षा :
30 नोव्हेंबर & 01, 02, 03, 04, 05, 06, 07 & 12 डिसेंबर 2023
अभासक्रम :
वेळापत्रक :
प्रवेशपत्र :
Maharashtra Public Health Department, Arogya Vibhag Recruitment 2023, Maharashtra Aarogya Vibhag Bharti 2023 Group C & Group D Posts. Arogya Vibhag HallTicket, Arogya Vibhag Admit Card.
माहिती पाहिजे : आम्ही या वेबसाईट वर ऑनलाइन माहिती, शैक्षणिक अपडेट्स, सर्व सरकारी भरती, आपले सरकार, सरकारी योजनांच्या वेळोवेळी नवीन अपडेट्स देतो. अधिक माहितीसाठी तुम्ही माहिती पाहिजे @mahitipahije या युट्युब चॅनेल ला भेट देऊ शकता.