(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र आले
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत विविध पदांसाठी 2109 जागांसाठी भरती निघाली होती.फॉर्म भरायला सुरुवात तारीख 17/10/2023 आणि शेवटची तारीख 06/11/2023ही होती. परीक्षेचे वेळापत्रक आले आहे.