पदाचे नाव :
(ECR Apprentice )पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती
(East Central Railway Apprentice 2023)
एकूण जागा :
1851 जागा
थोडक्यात माहिती :
नमस्कार मित्रांनो, (ECR Job)पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ (East Central Railway Apprentice 2023) पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 1851 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( ecr Recruitmnet 2023 Last date) ही 09 डिसेंबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.
(ECR Job)पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1851 जागांसाठी भरती (East Central Railway Apprentice 2023)
NCR Recruitment 2023
जाहिरात क्रमांक : RRC/ECR/HRD/Act. App./2023-24
अर्ज पद्धती :
ऑनलाईन
नोकरी ठिकाण :
पूर्व मध्य रेल्वे
पदाचे नाव | एकूण जागा | शिक्षण |
---|---|---|
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 1851 | i) 50% गुणांसह 10 उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल)/ रेफ.& AC मेकॅनिक/फोर्जर & हीट ट्रीटर/कारपेंटर/ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/पेंटर (G)/ इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/ग्राइंडर/टर्नर/ वायरमन/मेकॅनिक M.V/कारपेंटर/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/लॅब असिस्टंट/ ब्लॅकस्मिथ) |
विभाग/ युनिट | एकूण जागा | विभाग/ युनिट | एकूण जागा |
---|---|---|---|
दानापुर विभाग | 675 | धनबाद विभाग | 175 |
पं. दीनदयाल उपाध्याय विभाग | 518 | सोनपुर विभाग | 47 |
समस्तीपुर विभाग | 81 | प्लांट डेपो/पं. दीनदयाल उपाध्याय | 135 |
कॅरेज रिपेअर वर्कशॉप/हरनॉट | 110 | मेकॅनिकल वर्कशॉप/ समस्तीपुर | 11 |
वयाची अट 01/01/2023 रोजी :
East Central Railway Apprentice 2023
ECR Recruitment 2023
Advertisement Number :RRC/ECR/HRD/Act. App./2023-24
Important Dates :
Form Fee :
Details Of 1851 Posts
Post Name | Total Posts | Education |
---|---|---|
Various Trade Apprentice | 1851 |
|
Age Limit as on 01/01/2023
Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.
Some Important Links
Notification :
Official website:
Online Form:
Division /Unit wise vacancy Details
Division / Unit Name | Total Posts | Division / Unit Name | Education |
---|---|---|---|
Danapur Division | 675 | Dhanbad Division | 175 |
Pt. Deen Dayal Upadhyaya Division | 518 | Sonpur Division | 47 |
Samastipur Division | 81 | Plant Depot/ Pt. Deen Dayal Upadhyaya | 135 |
Carriage Repair Workshop/ Harnaut | 110 | Mechanical Workshop/Samastipur | 11 |
How to Fill NCR Online Form :
माहिती पाहिजे : आम्ही या वेबसाईट वर ऑनलाइन माहिती, शैक्षणिक अपडेट्स, सर्व सरकारी भरती, आपले सरकार, सरकारी योजनांच्या वेळोवेळी नवीन अपडेट्स देतो. अधिक माहितीसाठी तुम्ही माहिती पाहिजे @mahitipahije या युट्युब चॅनेल ला भेट देऊ शकता.
माहिती पाहिजे : आम्ही या वेबसाईट वर ऑनलाइन माहिती, शैक्षणिक अपडेट्स, सर्व सरकारी भरती, आपले सरकार, सरकारी योजनांच्या वेळोवेळी नवीन अपडेट्स देतो. अधिक माहितीसाठी तुम्ही माहिती पाहिजे @mahitipahije या युट्युब चॅनेल ला भेट देऊ शकता.