पदाचे नाव :
(MPSC Group c bharti 2023) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023
एकूण जागा :
7510 जागा
थोडक्यात माहिती :
(MPSC Group c bharti 2023) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 7510 जागांसाठी भरती
नमस्कार मित्रांनो, (MPSC Group c) MPSC मार्फत महराष्ट्र राज्य गट क विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण 7510 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे. दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या गट क पदाच्या दिनांक 1 सप्टेंबर 2023 व 12 सप्टेंबर 2023 रोजी जाहिर करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 पासून MPSC मार्फत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख म्हणजेच ( MPSC group c Bharti 2023 Last date) ही 31 ऑक्टोबर 2023 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता.
Table of Contents
(MPSC Group c bharti 2023)
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023
MPSC Group c recruitment 2023
जाहिरात क्रमांक : 111/2023
महत्वाची दिनांक :
- Post Date : 13 /10/2023
- फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 17/10/2023
- शेवटची तारीख : 31/10/2023
- परीक्षा तारीख : 17 डिसेंबर २०२३
अर्ज शुल्क :
- खुला : 544/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 344/-
- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.
अर्ज पद्धती :
ऑनलाईन
नोकरी ठिकाण :
महाराष्ट्र
परीक्षा केंद्र :
अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे
एकूण 7510 जागेचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | एकूण जागा | विभाग |
---|---|---|---|
1 | दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क | 06 | गृह |
2 | तांत्रिक सहाय्यक | 01 | गृह |
3 | कर सहाय्यक | 468 | वित्त |
4 | लिपिक-टंकलेखक | 7035 | मंत्रालय व इतर |
Total | 7510 |
क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | प्रोजेक्ट सहाय्यक | (i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव |
2 | प्रोजेक्ट असोसिएट / ज्युनियर फील्ड एप्लिकेशन इंजिनीअर | 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. |
3 | प्रोजेक्ट इंजिनीअर(पेटंट) | (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव |
4 | प्रोजेक्ट इंजिनीअर/ फील्ड एप्लिकेशन इंजिनीअर | (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 00 ते 04 वर्षे अनुभव |
5 | प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोग्राम मॅनेजर/प्रोग्राम डिलिवरी मॅनेजर/नॉलेज पार्टनर/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (PS&O) मॅनेजर | (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 09 ते 15 वर्षे अनुभव |
6 | प्रोजेक्ट ऑफिसर (आउटरीच & प्लेसमेंट) | (i) MBA/ पदव्युत्तर पदवी (बिजनेस मॅनेजमेंट/बिजनेस एडमिनिस्ट्रेशन/मार्केटिंग/IT) (ii) 03 वर्षे अनुभव |
7 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (लेखा) Accounts | 50% गुणांसह B.Com+ 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह M.Com |
8 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हिंदी विभाग) | (i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव |
9 | प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (HRD) | 50% गुणांसह पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 50% गुणांसह पदव्युत्तर (शक्यतो HR मध्ये MBA किंवा समतुल्य) |
10 | प्रोजेक्ट टेक्निशियन | (i) ITI (COPA/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/मेकॅनिकल फिटर) (ii) 03 वर्षे अनुभव |
11 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/मॉड्यूल लीड/प्रोजेक्ट लीड/प्रोडक्शन सर्विस & आउटरीच (P&O) ऑफिसर | (i) 60% गुणांसह B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा ME/M.Tech किंवा Ph.D. (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव |
पदांविषयी शैक्षणिक पात्रता
पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी.
(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.4 : (i) कोणत्याही शाखेतील पदवी.
(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट 01 मे 2023 रोजी
- पद क्र. 1 & 3 साठी : 18 ते 38 वर्षे
- पद क्र. 2 & 4 साठी : 19 ते 38 वर्षे
- ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्षे सूट )
क्र. | पदाचे नाव | ठिकाण | वय 30/04/2023 रोजी जास्तीत जास्त |
---|---|---|---|
1 | असिस्टंट मॅनेजर (AM) | नवी मुंबई | 32 वर्षापर्यंत |
2 | असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) | नवी मुंबई | 45 वर्षापर्यंत |
3 | मॅनेजर | नवी मुंबई | 38 वर्षापर्यंत |
4 | डेप्युटी मॅनेजर | नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम | 35 वर्षापर्यंत |
5 | चीफ मॅनेजर | नवी मुंबई | 42 वर्षापर्यंत |
6 | प्रोजेक्ट मॅनेजर | नवी मुंबई | 35 वर्षापर्यंत |
7 | सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर | नवी मुंबई | 38 वर्षापर्यंत |
ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती
- विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवार 17/10/2023 ते 31/10/2023 दरम्यान अर्ज करू शकतात.
- रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .
- ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
- कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.
- अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा.
- तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
- सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
- कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
- तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
- अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
- उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.

Important Dates :
- Post Date : 13/10/2023
- Online Application Start Date : 17/10/2023
- Last Date : 31/10/2023
- Exam Date : 17 DEC 2023
Form Fee :
- General : 544 /-
- Reserved : 344 /-
- Payment pay through Debit Card, Credit Crad, Net banking, UPI Mode etc.
Age Limit as on 24 Octomber 2023
- Maximum Age Limit : 40 Year
- Upper Age limit will be as specified against each post
- ( SC/ST : 05 Year Age relaxation OBC : 03 Year Age relaxation )
Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.
Some Important Links
Notification :
Official website:
Online Form: