Talathi Bharti Answer sheet तलाठी भरती 2023 उत्तरपत्रिका जाहीर
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र महसूल विभागा मार्फत तलाठी पदांसाठी भरती निघाली होती . ही भरती एकूण 4644 जागांसाठी होती . या परीक्षेची उत्तरपत्रिका मुख्य वेबसाइट वरती उपलब्ध केली गेली आहे. खाली त्याची लिंक दिली आहे कृपया त्यावरती क्लिक करून उमेदवारांनी आपली उत्तरपत्रिका तपासून पहावी.