NTPC Recruitment 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 180 जागांसाठी भरती
National Thermal Power Corporation Limited
sarkarishasan.com/ntpc-recruitment
नमस्कार मित्रांनो, (ntpc Recruitment 2025) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 180 पदांसाठी भरती निघाली आहे.पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 09/06/2025 आहे. या तारखेच्या आधी उमेदवारांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे तसेच जाहिरात देखील दिली आहे कृपया ती नीट वाचूनच फॉर्म भरावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करू शकता