(Arogya Vibhag 2024) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी Group-A पदांच्या 1729 जागांसाठी भरती 2024 Table of Contents Maharashtra Public Health Department Recruitment 2024(Arogya Vibhag 2024) महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात भरती 2024जाहिरात क्रमांक : sarkarishasan.com एकूण जागा : 1729 अर्ज फी :खुला प्रवर्ग : ₹1000/-मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग : ₹700/-पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ अर्ज पद्धती : ऑनलाईननोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रपगार/Salary : ₹56100/- ते ₹177500/- महत्वाची दिनांक :फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 01/02/2024शेवटची तारीख : 15/02/2024 शैक्षणिक पात्रता व जागेचा तपशील : पदाचे नांवएकूण जागाशैक्षणिक पात्रता1.वैद्यकीय अधिकारी (MBBS)1446MBBS किंवा समतुल्य.2.वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ)283पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य. वयाची अट 30 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षापर्यंत मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट अर्ज फी खुला प्रवर्ग : ₹1000/-मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग : ₹700/- इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट : पाहा जाहिरात : जाहिरात पाहा Online अर्ज : Apply Now वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) : या पदासाठी खालील नमूद उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येईल. १) अतिविशेषोपचार तज्ञ२) बालरोग तज्ञ३) भिषक४) भूल तज्ञ५) स्त्रीरोग तज्ञ६) शल्य चिकित्सक७) कान नाक घसा तज्ञ८) नेत्ररोग तज्ञ९) अस्थीव्यंगोपचार तज्ञ१०) त्वचारोग तज्ञ ११) शरीरविकृती तज्ञ१२) रक्तसंक्रमण अधिकारी१३) क्ष-किरण तज्ञ१४) मानसोपचार तज्ञ१५) पी.एस.एम.१६) फॉरेन्सिक मेडीसीन१७) क्षयरोग तज्ञ ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहितीविविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर जरवेळी नवीन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्याचे शुल्क वेगळे भरावे लागणार आहे.उमेदवार 01/02/2024 ते 15/02/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.
SSC CGL Recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती Leave a Comment / वर्तमान भरती / By
NTPC Recruitment : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 180 जागांसाठी भरती २०२५ Leave a Comment / वर्तमान भरती / By