(ECIL Junior Technician) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 ज्युनियर टेक्निशियन जागांसाठी भरती 2024

पदाचे नाव :  

 Junior Technician ज्युनियर टेक्निशियन

एकूण जागा : 

   1100 जागा 

Table of Contents

(ECIL Junior Technician) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 ज्युनियर टेक्निशियन जागांसाठी भरती 2024

ECIL Recruitment 2024

जाहिरात क्रमांक :

01/2024 

sarkarishasan.com

महत्वाची दिनांक :

  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 10/01/2024
  • शेवटची तारीख : 16/01/2024 मुदत वाढ 18/01/2024
  • Document Verification : वेबसाइट ला लवकरच दाखवण्यात येईल.

अर्ज शुल्क :

  • कोणतीही फी नाही.

अर्ज पद्धती  : 

ऑनलाईन

नोकरी ठिकाण :

संपूर्ण भारत

एकूण 1100 जागेचा तपशील आणि वेतन

पदाचे नांव : Junior Technician ज्युनियर टेक्निशियन

ट्रेड

जागा

पगार/Salary

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

275

22,528/-

इलेक्ट्रिशियन

275

22,528/-

फिटर

550

22,528/-

शैक्षणिक पात्रता ​​

(i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर)

(ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट 16/01/2024 रोजी 

30 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

जाहिरात  : 

Online अर्ज :  

ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती

  • विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवार 10/01/2024 ते 16/01/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
  • रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक  वाचावी .
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.
  • कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document  इ.
  • तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे.
  • अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. 
  • तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.
  • नवीन असाल तर नोंदणी करायची आहे.
  • त्यासाठी तुमच्याजवळ वैध मोबाइल नंबर आणि ई मेल id असणे आवश्यक आहे. 
  • सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
  • भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.
  • कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.
  • तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.
  • अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.
  • उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.

Leave a Comment

Scroll to Top