(ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
वयाची अट 29 डिसेंबर 2023 रोजी
18 ते 27 वर्षापर्यंत
(मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)
परीक्षेचे स्वरूप
विषय
प्रश्न
मार्क्स
व्यावसायिक ज्ञानाची चाचणी 50 110
50
100
तर्काची चाचणी
40
20
परिमाणात्मक योग्यतेची चाचणी
20
10
मराठी भाषेची चाचणी
20
10
एकूण
130
150
अर्ज फी :
खुला प्रवर्ग : ₹250/-
(मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/: ₹ 125/-)
इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..