(NHM Sangli 2024) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 107 जागांसाठी भरती

Table of Contents

एकूण जागा : 

   107 जागा 

National Health Mission

NHM Sangli Recruitment 2024

(NHM Sangli Bharti 2024)

NHM Recruitment 2024

जाहिरात क्रमांक : 

sarkarishasan.com

महत्वाची दिनांक :

  • फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 02/01/2024
  • शेवटची तारीख : 16/01/2024

अर्ज पद्धती  : 

ऑफलाईन

नोकरी ठिकाण :

सांगली

एकूण 107 जागेचा तपशील

पदाचे नांव

शैक्षणिक पात्रता

एकूण जागा

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी NUHM

MBBS

04

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UHWC

MBBS/BAMS

32

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

MBBS

02

भूलतज्ञ

MD/Anesth/DA

02

फिजिशियन

MD Medicine/ DNB

01

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

MD/MS Gyn/DGO/DNB

01

नेत्ररोग तज्ज्ञ

MS Opthalmologist/DOMS

01

त्वचारोगतज्ज्ञ

MD (Skin/VD), DVD, DNB

01

ENT विशेषज्ञ

MS ENT/DORL/DNB

01

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (M.D)

(i) MBBS (ii) MD Microbiology

01

स्टाफ नर्स NUHM

(i) 12वी उत्तीर्ण  (ii) GNM

01

स्टाफ नर्स UHWC

(i) 12वी उत्तीर्ण  (ii) GNM

34

पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी

(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स

26


एकूण जागा

107

वयाची अट आणि पगार

पदाचे नांव

वयाची अट

वेतन/पगार

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी NUHM

70 वर्षांपर्यंत

60,000/-

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी UHWC

70 वर्षांपर्यंत

60,000/-

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

70 वर्षांपर्यंत

30,000/-

भूलतज्ञ

70 वर्षांपर्यंत

75,000/-

फिजिशियन

70 वर्षांपर्यंत

To visit once in

every week.

Rs.2000 to be

paid as fixed

amount per visit

+ Rs.100 per

patient checked

of his/her

specialty to

maximum Rs.

5000/ visit

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ

70 वर्षांपर्यंत

same as above

नेत्ररोग तज्ज्ञ

70 वर्षांपर्यंत

same as above

त्वचारोगतज्ज्ञ

70 वर्षांपर्यंत

same as above

ENT विशेषज्ञ

70 वर्षांपर्यंत

same as above

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (M.D)

70 वर्षांपर्यंत

75,000/-

स्टाफ नर्स NUHM

38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत)

20,000/-

स्टाफ नर्स UHWC

38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत)

20,000/-

पुरुष बहुउद्देशीय कर्मचारी

38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत)

18,000/-

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण

  • वैद्यकीय आरोग्य अधिकारी, RCH कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी,उत्तर शिवाजी नगर, सांगली  जिल्हा परिषद, सांगली-416416

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : ₹ 150/- 
  • राखीव : ₹ 100/-

इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी..

काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : 

जाहिरात  : 

काही महत्वाच्या बाबी 

  • संवर्ग पदांकरिता उमेदवारांनी अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे

१) प्रथम विहित नमुन्यात अर्ज.

२) १० वी गुणपत्रक आणि सनद (जन्म तारीख पुरावा म्हणून).

३) १२वी गुणपत्रक आणि सनद.

४) पदवीचे गुणपत्रक (१ ले वर्ष ते अंतिम वर्ष-सर्व Attempt सह- जेणेकरुन एकत्रित गुण काढणे शक्य होईल) व पदवी प्रमाणपत्र (Convocation Certificate)

५) ज्या-त्या शैक्षणिक अर्हतेस/तांत्रीक पदांकरीता संबंधित परिषदेकडील नोंदणी लागू आहे त्या त्या शैक्षणिक अर्हतेची वैद्य असलेली परिषदेकडील तत्सम कौंन्सीलचे नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक राहील अन्यथा अपात्र ठरविण्यात येईल.

६) पासपोट आकाराचे दोन फोटो.

७) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.

८) राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र.

९) अनुभव असलेस प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे.

१०) शासकीय अनुभव असलेस अनुभव दाखला.

११) वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र.

१२) वयाचा पुरावा म्हणून (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला).

१३) नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अॅफिडेव्हिट(affidavit) जोडणे बंधनकारक राहील. व इतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत (साक्षांकीत/स्वसाक्षांकीत) करुन जोडावीत.

अर्ज सादर केल्याची पोहोच घेणेकरिता अर्जाची वरील पृष्ठभागाची झेरॉक्स घेऊन येणे.

तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. 

National Health Mission

NHM Sangli Recruitment 2024

(NHM Sangli Bharti 2024)

NHM Recruitment 2024

Advertise No . : 

sarkarishasan.com

Important Dates :

  • Online Application Start Date : 02/01/2024
  • Last Date : 16/01/2024

Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online.

Some Important Links

Official website: 

Notification  : 

Leave a Comment

Scroll to Top