(MPSC Civil Services) MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 Table of Contents परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 एकूण जागा : 274 जागा MPSC Civil Services Recruitment 2024.Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024.MPSC Recruitment 2024जाहिरात क्रमांक : 414/2023sarkarishasan.com महत्वाची दिनांक :Post Date : 29/12/2023फॉर्म भरायला सुरुवात तारीख : 05/01/2024शेवटची तारीख : 25/01/2024 अर्ज पद्धती : ऑनलाईन नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र एकूण 274 जागेचा तपशील विभागसंवर्गएकूण जागासामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब205मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब26महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब43एकूण जागा 274 शैक्षणिक पात्रता परीक्षाशैक्षणिक पात्रताराज्य सेवा गट-अ व गट-बपदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-बसिव्हिल इंजिनिअरिंग पदवीमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-बवनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य वयाची अट 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे(मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट) परीक्षेचे वेळापत्रक परीक्षापरीक्षा दिनांक महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-202428 एप्रिल 2024राज्य सेवा मुख्य परीक्षा-202414 ते 16 डिसेंबर 2024महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-202423 नोव्हेंबर 2024महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-202428 ते 31 डिसेंबर 2024 अर्ज फी : खुला प्रवर्ग : ₹544/- (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹344/-) इच्छुक उमेदवारांनी कृपया ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी तसेच अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.. काही उपयुक्त महत्वाच्या लिंक्स अधिकृत वेबसाईट : पाहा Online अर्ज : Apply Now जाहिरात : पाहा Mpsc Recruitmentऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.उमेदवार 05/01/2024 ते 25/01/2024 दरम्यान अर्ज करू शकतात.रिक्त पदांचा अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सामान्य नियम आणि अटी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी .ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तो/ती या पदासाठी पात्र असल्याची खात्री करून घ्यावी.कृपया भरती फॉर्मशी संबंधित स्कॅन दस्तऐवज तयार करा – फोटो, साइन, शैक्षणिक Document इ.अर्ज करण्यासाठी वरती Apply Now ला क्लिक करा. तुम्हाला अधीकृत वेबसाईट ओपन होईल.सर्व फॉर्म काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.भरलेला अर्ज तपासावा आणि नंतर उमेदवारांनी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करून तो सबमिट करावा.कोणतीही चूक न करता फॉर्म भरल्यावर शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.सर्व फॉर्म नीट भरला आहे का याची खात्री करून सबमिट करा.तुम्हाला पेमेंट भरायचे आहे. यशस्विरीत्या पेमेंट झाल्यावर फॉर्म सबमिट करा.अंतिम सबमिट केल्यावर फॉर्मची प्रिंट काढून घ्या.उमेदवार अर्जाच्या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात. अभ्यासक्रम विषयशैक्षणिक पात्रतामराठी भाषा(25 प्रश्न)सर्व सामान्य शब्दसंग्रहवाक्यरचनाव्याकरणम्हणी व वाक्यप्राचार यांचा अर्थ व उपयोगउताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरेइंग्रजी भाषा(25 प्रश्न)Common VocabularySentence structureGrammarUse of Idioms and Phrases and their meaningcomprehension of passageसामान्य ज्ञान(25 प्रश्न)चालू घडामोडी, नागरिक शास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित(25 प्रश्न)अंकगणित-बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकर,दशांक अपूर्णांक व टक्केवारीबुद्धिमत्ता चाचणी-उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करून उत्तर देतो हे आजमावण्यासाठी प्रश्न तुम्हाला जर ७/१२ म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर येथे क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता. Name of the Examination: Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024Total Posts : 274 Seats Details DepartmentCadreTotal seatsGeneral Administration DepartmentState Services Group-A and Group-B205Department of Soil and Water ConservationMaharashtra Civil Engineering Services Group-A and Group-B26Revenue and Forest DepartmentMaharashtra Forest Service, Group-A and Group-B43Total Seats274 ExamEducational QualificationState Services Group-A and Group-BGraduate or B.Com +CA/ICWA+MBA or Civil Engineering Degree with 55% marksMaharashtra Civil Engineering Services Group-A and Group-BCivil Engineering DegreeMaharashtra Forest Service, Group-A and Group-BBotany/ Chemistry/ Forestry/ Geology/ Mathematics/Physics/Statistics/Zoology/Horticulture/Agriculture Degree or Engineering Degree or equivalent MPSC Civil Services Recruitment 2024.Maharashtra Gazetted Civil Services Common Preliminary Examination-2024.MPSC Recruitment 2024Advertise No . : 414/2023sarkarishasan.com Important Dates :Post Date : 29/12/2023Online Application Start Date : 05/01/2024Last Date : 25/01/2024 Interested candidates please read the entire advertisement and visit the official website before applying online. Some Important Links Official website: Click Here Online Form: Apply Now Notification : Click Here
SSC CGL Recruitment 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती Leave a Comment / वर्तमान भरती / By
NTPC Recruitment : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 180 जागांसाठी भरती २०२५ Leave a Comment / वर्तमान भरती / By